indian temple 0

तब्बल 41 वर्षे कठोर ब्रह्मचर्य, त्यानंतर सात्विक भोजन...; भारतातील 'हे' मंदिर म्हणजे अनेक रहस्यांचं ठिकाण

Mystery of Indian Famous Temple : भारतातील बहुविध राज्यांमध्ये अशी अनेक ठिकाणं, अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत जिथं आजही काही रहस्यांचा उलगडा होऊ शकलेला नाही. 

Feb 13, 2025, 03:24 PM IST

मंदिरात जाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का? तुम्ही चकीत व्हाल!

Benefits and reasons of visiting temple daily : हिंदू धर्मात देऊळ तसेच मंदिरात जाण्याला विशेष महत्त्व आहे. दररोज मंदिरात जाणे अनेकांना आवडते. आज आषाढी एकादशी आहे. आज अनेक भक्त आणि वारकरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात. काहींचा मंदिरात जाणे हा देखील दिनचर्येचा एक भाग आहे. रोज मंदिरात जाण्याची सवय लावल्याने अनेक फायदे आहेत.

Jun 29, 2023, 03:55 PM IST

Indian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!

Weird Temple In India: कर्नाटक (Karnataka) मध्ये असे एक अनोखे मंदिर (Weird Temple In India) आहे. जिथे मांजरीची पूजा केली जाते.  गेल्या 1000 वर्षांपासून या मंदिरात मांजरीची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते.

Oct 10, 2022, 11:56 AM IST