₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?
Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 02:00 PM IST1500 महिना ते 3 कोटी महिना... मुंबईकराचा प्रेरणादायी प्रवास; पण तो करतो तरी काय?
Inspirational Success Story Of Mumbaikar: त्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एका किरणामालाच्या दुकानात 1500 रुपये महिना रोजंदारीवर मदतनीस म्हणून नोकरी केली.
Jun 27, 2024, 02:50 PM ISTभंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण...
Indian Businessman Inspirational Story: त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षीच मुंबई गाठली, एखाद्या दुसऱ्या नाही तर तब्बल 9 उद्योगांमध्ये त्यांना अपयशाचं तोंड पहावं लागलं. मात्र आज ते हजारो कोटींचे मालक आहेत. त्यांनी नुकतच केंम्ब्रीजमध्ये एक लेक्चर दिलं.
Jun 28, 2023, 04:09 PM ISTदिवसा शिक्षक रात्री हमाल... 'हा' व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय?
दिवसा शिक्षक आणि रात्री हमाल 'या' व्यक्तीची कहानी ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील
Dec 13, 2022, 06:12 PM ISTज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी तिने पाहिलं IAS होण्याचं स्वप्न
UPSC Success Story | दिल्लीच्या राणी खेडा गावात राहणाऱ्या आयुषीने टॉप 50 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी आयुषीने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ती यशस्वी झाली.
Jun 3, 2022, 09:55 AM IST'या' कारणामुळे आयुषमान खुरानाची पत्नी म्हणतेय, F*#k कॅन्सर...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.
Nov 29, 2018, 11:30 AM ISTपुणे : ज्योतीताईंची अनोखी समाजसेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:45 PM IST