भारतातील सर्वात स्वस्त विमा; फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचे जीवन विमा
आरोग्याचा वाढत्या समस्या आणि दुसरीकडे आजारावरील खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे अनेक विमा कंपनी तुम्हाला जीवन विमा संरक्षण कवच काढण्याचे फायदे सांगतात. आज आम्ही तुम्हाला अशा जीवन विमाबद्दल सांगणार आहोत, जो फक्त 45 पैशांमध्ये तुम्हाला 10 लाखांचं संरक्षण देतो.
Jan 11, 2025, 05:16 PM IST1 रुपयाहून कमी किंमतीत मिळतो लाखोंचा विमा! काय असते ट्रेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स?
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विम्याचा हप्ता फक्त 45 पैसे आहे. यातून प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते.
Jun 17, 2024, 03:20 PM ISTअनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय
Insurance Claim: भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात.
Feb 12, 2024, 12:23 PM IST
Toxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
Jun 6, 2023, 02:58 PM IST
Health Insurance काढण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा चुका पडतील महागात
Things to Know before Applying for Health Insurance: तुम्ही हेल्थ इन्शुन्स अद्याप (Health Insurance Tips) घेतलेला नाही का? मग आता घ्यायचा जर का विचार करत असाल तर तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Apr 16, 2023, 06:02 PM ISTInsurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...
Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...
Jan 31, 2023, 12:26 PM ISTTerm Insurance घेताना कोणत्या टेस्ट आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Term Insurance: टर्म इंश्युरन्स पॉलिसी ही कुटुंबासाठी भविष्याचा आधार आहे. या पॉलिसीमुळे भविष्यात तुमच्या कुटुंबाची अडचण दूर होते. पण ही पॉलिसी घेताना काही बाबी महत्त्वाच्या आहेत. यामुळे तुमच्या कुटुंबाला क्लेम करताना अडचणी येत नाहीत, चला तर जाणून घेऊयात
Dec 4, 2022, 12:53 PM ISTमोबाईल सिमसारखी Health Policy करू शकता पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस
Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
Dec 1, 2022, 05:00 PM ISTHealth Insurance Policy: मेडिकल इंश्योरेन्स खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!
मेडिकल इंश्योरेन्स काढताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, याची अनेकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत
Oct 4, 2022, 01:30 PM IST1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम
आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...
Sep 1, 2022, 08:41 AM ISTLIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या
जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.
Jul 27, 2022, 06:40 PM ISTटू व्हीलरसाठी Insurance विकत घेताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
दुचाकीस्वारांसाठी विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही, तर तो अपघाताच्या वेळी देखील उपयोगी आहे.
Apr 26, 2022, 07:28 PM ISTआता नोकरी सोडणंही महागणार; नोटीस पीरियडमध्ये भरवा लागणार कर
आता कर्मचाऱ्याला नोटीस कालावधीत कर्मचार्यांनी केलेल्या कामाचे पेमेंट, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीसाठी कर्मचार्यांकडून अतिरिक्त प्रीमियम घेणे आणि कर्मचार्यांचे मोबाईल फोन बिल भरणे यावर GST (वस्तू आणि सेवा कर) भरावा लागेल.
Dec 1, 2021, 09:40 AM ISTVIDEO| तुम्ही इन्शुरन्स भरताय, खिशाला मोठी कात्री लागणार
10 to 15 percent hike in term insurance from April
Mar 12, 2021, 07:50 AM ISTविमा पॉलिसीचा हप्ता भरला नाही म्हणून शेजाऱ्याने कुटुंबाला संपवले
दशमीच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता उत्पल बंधुप्रकाशच्या घरी गेला.
Oct 15, 2019, 04:11 PM IST