VIDEO | इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली, अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
Iqbal Singh Chahal appointed as additional chief secretary in CMO
Mar 22, 2024, 08:35 PM ISTMumbai News : 'मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवा', महानगरपालिका आयुक्तांचे आदेश!
Iqbal Singh Chahal last order : निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचे निर्देश दिले होते.
Mar 18, 2024, 04:00 PM ISTमुंबईकरांनी लांब उडी मारायची का? गोखले पुलाला जोडणाऱ्या बर्फीवाला पुलामध्ये सहा फुटांचे अंतर
Gokhale Bridge : महापालिकेच्या गोखले पुलावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. गोखले पूल ज्या पुलाला जोडण्यात येणार होता त्या पुलाची उंची कमी असल्याचे समोर आल्याने नेटकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे.
Feb 29, 2024, 12:35 PM IST
केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला धक्का; आता राज्य सरकारला करावेच लागणार 'हे' काम
Election Commission Order To Maharashtra Government: राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही विनंती केलेली. मात्र आयोगाने मंगळवारी राज्य सरकारला धक्का दिला.
Feb 28, 2024, 07:56 AM ISTमहिलांनो आता घाबरु नका! तुमच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा विशेष अॅप
Mumbai News : महिलांवर होणारे अत्याचार तसेच नोकरीनिमित्ताने रात्री उशीरा येणाऱ्या महिला अजूनही सुरक्षित नाही. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 4, 2024, 09:41 AM ISTVIDEO | मुंबईकरांची प्रतिक्षा संपली! कोस्टल रोडच्या पहिला टप्पा 'या' तारखेला होणार सुरु
BMC Commissioner Iqbal Singh Chahal Announce Inauguration Date Of Costal Road
Feb 2, 2024, 03:40 PM ISTMumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा
Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी...
Feb 2, 2024, 12:05 PM IST
मुंबई महापालिकेचं यंदा इलेक्शन बजेट, कोणत्या नव्या योजना जाहीर होणार?
BMC Budget 2024 : गतवर्षीच्या 52 हजार 619.07 कोटींवर असलेला अर्थसंकल्प यावर्षी 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्यात, दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोत आटलेत...मात्र तरीही निवडणूक वर्ष डोळ्यासमोर ठेऊन फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2024, 09:56 PM ISTपालिका रुग्णालयात 'क्रांतीकारी पाऊल', मुंबई ठरणार देशातील पहिली महापालिका
सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यामुळे "झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी" राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे.
Nov 23, 2023, 08:12 PM ISTमुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
Nov 16, 2023, 05:53 PM ISTगणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश
गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्गांचा आढावा घेऊन खड्डे आढळल्यास रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावे असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक रेल्वे पूलांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे तसंच देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.
Aug 29, 2023, 07:00 PM ISTमुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ
मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ
Jun 19, 2023, 07:55 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! Corona रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती
Coronavirus in Mumbai: कोविड वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आवाहन केलं आहे. कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व बाबींचा आयुक्तांनी घेतला आढावा
Apr 10, 2023, 05:25 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांसाठी केली मोठी घोषणा
Feb 27, 2023, 04:15 PM ISTMumbai News | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
Mumbai BMC Commissioner Iqbal Singh Chahal On Costal Road
Feb 26, 2023, 03:55 PM IST