सूर्य, चंद्रानंतर इस्रोकडून 'या' ग्रहावर जाण्याची तयारी, 'अशी' असेल भविष्यातील योजना
ISRO Venus Mission: भारत आता शुक्र ग्रहावर आपले मिशन पाठवण्याच्या तयारीत आहे आणि त्या दिशेने कामही सुरू झाले आहे. आगामी काळात हे ISRO द्वारे देखील लॉन्च केले जाईल असे सोमनाथ यांनी सांगितले आहे.
Sep 27, 2023, 10:07 AM ISTसूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती
Aditya L1 Latest News: इस्रोचे आदित्य एल 1 सुर्याच्या दिशेने झेपावले आहे. ही इस्रोची पहिली सुर्य मोहीम आहे. 125 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य एल 1 Lagrangian बिंदू 'L1' वर पोहोचणार आहे.
Sep 3, 2023, 02:10 PM ISTसूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु
भारताची पहिली सूर्यमोहिम 2 सप्टेंबर 2023 ला राबवली जाणार आहे. यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यादरम्यान, इस्रोने 'आदित्य एल1' मोहिमेबद्दल माहिती देताना लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे.
Aug 30, 2023, 06:13 PM IST
Chandrayaan 3 : चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण; पाहा Video
Chandrayaan-3 Namaz video : इस्त्रो (ISRO) सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला यश मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता चांद्रयान-3 साठी देशभरातून प्रार्थना होत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 22, 2023, 06:01 PM ISTChandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात...
Chandrayaan-3 Landing Update: चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी दिलं आहे.
Aug 21, 2023, 10:57 PM ISTचांद्रयान-3 अवकाशात उडताना दिसलं, पाहा टेलिस्कोपमधून काढलेला VIDEO
Chandrayaan 3: अंतराळयानाने (Spacecraft) त्याच्या कक्षा यशस्वीपणे वाढवल्या आहेत. अंतराळयानाचा वेग आता वाढवला जात असून, चंद्रावर प्रवेश करण्यासाठी त्याला स्थान दिलं जात आहे.
Jul 26, 2023, 07:56 AM IST