कचरा वेचणाऱ्या महिलांनी 25-25 रुपये गोळा करुन खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट
केरळच्या (Kerala) मल्लापूरम येथे कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीबच पालटलं आहे. 11 महिलांना एका रात्रीत 10 कोटींचा जॅकपॉट लागला आहे. विशेष म्हणजे या महिलांनी पैसे गोळा करुन 250 रुपयांचं हे तिकीट खरेदी केलं होतं.
Jul 28, 2023, 12:03 PM IST
पत्नीला 3 कोटींची लॉटरी आणि तिने नवऱ्याला सोडले, बॉयफ्रेंडला पकडले
Lottery Prize : पती-पत्नीमध्ये राग रुसवा तसा नवीन नाही. राग शांत झाला की पती आणि पत्नी पुन्हा गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, असा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीला 3 कोटी रुपयांची लॉटरी लागली आणि तिने लगेचच आपल्या पतीला सोडून दिले.
Mar 22, 2023, 03:05 PM ISTLottery Jackpot: 2 हजार रुपयांच्या लॉटरीवर लागला कोट्यवधींचा जॅकपॉट
2 हजार रुपयांच्या लॉटरीने कुटुंबाला केलं मालामाल, 28 कोटींचं घर घेतल्यानंतरही...
Oct 15, 2022, 03:44 PM IST
वाह रे नशीब! फक्त 14 दिवसात 22 कोटींचा बनला मालक; काय केलं त्याने असं वाचा
आयुष्यात काहीही होऊ शकतं. आणि काही गोष्टी अचानक एका झटक्यात होतात. सर्वच जणांचे नशीब एकसारखे नसते. काहींच्या नशीबात श्रीमंतपणा असतो तर काहीच्या नशीबी दरिद्रीपणा.
Aug 14, 2021, 11:46 AM ISTभारतातून नशिबवान जिंकणार ११.४ बिलियन्स INR युरो मिलियन्स सुपर ड्रॉ जॅकपॉट
युरोपातील हा सर्वात मोठा ड्रा आहे. भारतीय रुपयात ११.४ मिलियन्स रूपयांचा हा सर्वात मोठा जॅकपॉट आहे.
Nov 19, 2020, 11:27 AM ISTअमेरिकेचा पॉवरबॉल जॅकपॉट आता १२.६ बिलियन रूपयांचा, तुम्हाला जिंकण्याची संधी भारतातूनही...
यूएसचा पॉवरबॉल अमेरिकेची सर्वात मोठी लॉटरी, घरी बसून लॉटरी खेळणाऱ्यांना जगातील सर्वात जास्त रकमेची ऐतिहासिक जॅकपॉट खेळण्याची ऑफर देत आहे.
Aug 11, 2020, 04:36 PM ISTभारतातील कोणीतरी शुक्रवारी रात्री २८.४ बिलियन रुपयांनी श्रीमंत होऊ शकतो
कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल?
Jun 4, 2020, 08:41 AM IST
भारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री 336 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो
कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल? पण यासाठी तुम्हाला अमेरिकेतच असण्याची गरज नाही. ही एक चांगली बातमी आहे.
May 27, 2020, 10:36 PM ISTया आठवड्यात १३ अब्ज डॉलरचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' भारतीय देखील जिंकू शकतो
'द ग्रेट पॉवरबॉल जॅकपॉट' जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जाण्याची अजिबात गरज नाही
Apr 25, 2020, 10:01 AM IST
सनी म्हणाली, 'चित्रपटात काम करेन पण, आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा'
अभिनेत्री सनी लियॉनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, अनेकांनी नाके मुरडली. पण, काळ हे सर्व गोष्टींवरील जालीम औषध. सनीला बॉलिवूडने स्विकारले! नव्हे, सनीने बॉलिवूडमध्ये आपली खास जागाही बनवली.
May 14, 2018, 10:22 AM ISTम्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता.
Apr 18, 2018, 08:45 PM ISTतिसर्या प्रयत्नात 'या' भारतीयाने जिंकली अबुधाबीतील सर्वात मोठी लॉटरी
युएईमध्ये राहणार्या हरीकिशन या भारतीयाला तिसर्या प्रयत्नामध्ये कोटींची लॉटरी लागली आहे. हरिकिशन रातोरातो करोडपती झले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.
Jan 10, 2018, 11:20 AM IST१५९० रुपयांच्या डिजीटल पेमेंटवर १ कोटींचा जॅकपॉट
सरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतलेत. अधिकाधिक लोकांनी डिजीटल पेमेंट करण्यासाठी सरकारने अनेक ऑफरही जाहीर केल्यात. सरकारने जाहीर केलेल्या अशाच एका ऑफरचा लाभ एका व्यक्तीला मिळालाय. या व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.
Apr 10, 2017, 12:00 PM ISTभारतीय तरूण अबुधाबीत एका रात्री झाला करोडपती....
उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके... अशी म्हण एका भारतीय तरूणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. अबुधाबीत राहणाऱ्या एका भारतीयाला तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे.
Mar 6, 2017, 07:44 PM ISTअवघ्या २०० रुपयांमुळे या जोडप्याने गमावले ३४४ कोटी रुपये
जर तुम्हाला तब्बल ३४४ कोटी रुपयांची लॉटरी लागलीये मात्र ही रक्कम तुम्हाला मिळू शकत नाही. तर तुम्हाला कसे वाटेल. असंच काहीसं डेविड आणि एडविना नायलन या जोडप्यांसोबत झालंय.
Jan 4, 2016, 09:05 AM IST