राफेल: मोदी सरकार 'टास्क फोर्स'च्या रडारवर; राहुल गांधी आक्रमक
राफेलच्या मुद्द्यावरून देशातील सर्व राज्यांमधील सुमारे १६० जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून राफेलच्या मुद्द्यावरून जनजागृती केली जाणार आहे.
Aug 19, 2018, 09:05 AM ISTजयपाल रेड्डींना हटविण्यात अंबानींचा दबाव
केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला फेरबदल वादात सापडलाय.. निमित्त आहे जयपाल रेड्डी यांच्या खातेबदलाचं.. मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच त्यांची पेट्रोलियम मंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.. मुळ विरोधकांनाही आयतं कोलीत हाती लागलय तर नाराजीचे वृत्त चुकीचं असल्याचं रेड्डींनी स्पष्ट केलय.
Oct 29, 2012, 10:23 PM IST