मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाची भयानक शिक्षा
मराठी विषयाची प्रश्नोत्तरे लिहून न आणल्याने मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 7, 2025, 06:29 PM ISTजादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार
जालना आणि पुण्यात दोन धक्कादायक घडना घडल्या आहे. जालना येथे जादूटोण्याच्या संशयावरुन एका वृद्धाची हत्या करण्यात आलेय. तर, पुण्यात एका वृद्ध महिलेची साडी वापरुन अघोरी पूजा करण्यात आली.
Sep 20, 2023, 06:56 PM ISTगर्भवती प्रेयसीचा गोळ्या देऊन गर्भपात, प्रकृती खालावताच BF फरार, जालन्यातील 'ते' कॅफे पुन्हा चर्चेत
Jalna Crime News: गर्भवती प्रेयसीचा परस्पर गोळ्या-औषधी देऊन केला गर्भपात केला. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या प्रेयसीला रुग्णालयातच सोडून प्रियकर फरार झाला आहे. प्रियकराविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Aug 22, 2023, 04:41 PM ISTजालना येथे कॉफी सेंटरमध्ये सुरु होते नको ते उद्योग; धाड टाकल्यावर जे दिसलं ते पाहून पोलिसही झाले शॉक
जालना येथे कॉफीच्या नावावर सेक्स रॅकेट सुरु होते. जालना पोलिसांनी धाड टाकून हे रॅकेट उद्धवस्त केले.
Aug 19, 2023, 11:52 PM IST...म्हणून पोटात खंजीर खुपसला; जालना येथील धक्कादायक घटना
जालान येथे थरारक घटना घडली अआहे. किरकोळ वादातून तरुणावर खंजीरने हल्ला करण्यात आला आहे.
Aug 1, 2023, 11:38 PM ISTडोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला
जालना येथे एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा वेगवेगळे केसांचे विग लावून चोरी करत होता.
Jul 30, 2023, 11:16 PM ISTजालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
Jul 16, 2023, 12:09 PM IST7 मुलांची आई 3 मुलांच्या बापाबरोबर पळून गेली, प्रेमप्रकरणचा धक्कादायक शेवट
अनैतिक संबंधांची शिक्षा दहा निष्पाप मुलांना बसली, जालना जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
Jul 14, 2023, 10:33 PM ISTमालकांच्या दोन मुलांसह स्वत:चा मुलगाही गमावला, शेवटी त्यालाही मृत्यूने गाठलं; क्षणात सगळ संपल
उकाड्यामुळे सगळेच हैराण झाले होते. मुलांना घेऊन ते शेततळ्यात गेले मात्र, अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हत झाले. जालना येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jun 6, 2023, 08:00 PM IST7 मुलांच्या आईचं 3 मुलांच्या बापाशी सूत जुळलं, प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट... 10 मुलं उघड्यावर
अनैतिक संबंधांची शिक्षा दहा निष्पाप मुलांना बसली, जालना जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
May 15, 2023, 02:03 PM ISTCrime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत
रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले.
May 12, 2023, 11:08 PM ISTJalna Crime: संतापलेल्या जावयाने सासऱ्यावर पिस्तुल रोखलं अन्... जालन्यातील धक्कादायक प्रकार
Jalna Crime News : सासऱ्याच्या हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत. दरम्यान, सासऱ्याच्या हत्येचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे
Mar 30, 2023, 03:41 PM IST14 वर्षाच्या ताईने 8 वर्षाच्या बहिणीला संपवलं, कारण ऐकून पोलिसही हादरले!
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून (Jalna Ghansawangi Crime News) हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
Nov 28, 2022, 07:26 PM ISTबाप की हैवान! बायकोसोबतच्या भांडणानंतर दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत केलं धक्कादायक कृत्य
बापाने पोटच्या पोरीसोबत केलेल्या कृत्याने जालना हादरलं!
Sep 28, 2022, 11:59 PM ISTनावाला मूक बधिर निवासी शाळा, लाच मागून घोटायचा 'तो' कर्मचाऱ्यांचा गळा
अध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्याकडे त्या शिक्षकाने भेटीची वेळ मागितली. अध्यक्षाने भेटीची वेळ दिली. या भेटीत अध्यक्षांनी...
May 6, 2022, 06:22 PM IST