बाबो, इतकी श्रीमंती! या 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Aug 22, 2024, 09:39 PM ISTबाबो, इतका पैसा! 'या' 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Jun 7, 2024, 07:53 PM ISTRichest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका
World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे.
Mar 5, 2024, 12:24 PM IST'पैसे कर्मचाऱ्यांनाही वाटा' या 5 जणांनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Jan 16, 2024, 03:15 PM ISTEconomic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल
economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते
Nov 21, 2022, 11:50 AM ISTखर्च जपून करा, जपून करा! जगातील चौथ्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती वारंवार ही घोषणा का करतेय...
प्रथम जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे टॉप 5 मधले उद्योगपती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Nov 16, 2022, 08:57 AM IST