दहशत माजवणाऱ्या आरोपींची कल्याण पोलिसांद्वारे धरपकड
Kalyan Police Arrested Four For Spreading Fear
Jan 12, 2025, 10:50 AM ISTखळबळजनक! नातेवाईकांना बाहेर थांबवलं अन् मुलीसोबत... कल्याणमध्ये भोंदूबाबाचं संतापजनक कृत्य
Kalyan News : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आल्यानं आता पुन्हा एकदा इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 31, 2024, 07:29 AM IST
Kalyan News | अंबरनाथमधून साडे चार कोटींचा ड्रग्स साठा जप्त
Kalyan Police Arrested Seized Drugs Worth Crores From Ambarnath
May 6, 2024, 10:20 AM ISTजनरल स्टोअर्समध्ये सापडले 4.5 कोटींचे ड्रग्ज; अंबरनाथमधील छापेमारीचं UP कनेक्शन
Police Seize 4.5 Crore Worth Drugs From Genral Store: पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये एका दुकानामध्ये हा अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे.
May 5, 2024, 11:50 AM ISTसैराट प्रेमकहाणी! बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केल्याने भावाचा संताप, गुंड पाठवून बहिणीच्या पतीला केली मारहाण
Kalyan Crime News: कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं.
Apr 29, 2024, 12:36 PM ISTकल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू
Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Jan 20, 2024, 12:45 PM ISTKalyan Fraud | कल्याणमध्ये सरकारमान्य कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक
Kalyan Nursing Student Cheated
Oct 5, 2023, 12:25 PM ISTमुलगा हवा म्हणून चक्क 4 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण; कल्यामधील अपहरणामागील साबण कनेक्शन चर्चेत
Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावरुन एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ आरोपीला अटक करुन मुलाला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
Aug 8, 2023, 11:04 AM ISTरस्त्यावरचा खड्डा चुकवताना गेला तरुणाचा जीव; सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
Kalyan Accident : कल्याणमध्ये घडलेल्या या जीवघेण्या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. खड्ड्यामुळेच तरुणाचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Jul 21, 2023, 10:15 AM ISTदिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद
उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Apr 12, 2023, 09:17 PM ISTकिल्ले बनवण्यासाठी भर उन्हात आणायला लावली माती, विद्यार्थ्याचा मृत्यूने खळबळ
शिवजंयतीनिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना किल्ले बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. यासाठी त्यांना डोंगरावरुन माती आणण्यास सांगण्यात आलं होतं
Feb 15, 2023, 03:31 PM ISTजवानाला राग आला RPF इन्स्पेक्टरला संपवला, दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हत्येसाठी निघाला... कारण
आरपीएफ जवानाने आपल्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे, याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 9, 2023, 05:55 PM ISTशिक्षक की राक्षस! वर्गात मस्ती केली म्हणून चिमुरड्याला अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण
कल्याणमध्ये हिंदी हायस्कूलमधला धक्कादायक प्रकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Jan 31, 2023, 06:46 PM ISTअल्पवीयन मुलाकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करत हत्या; पोलिसांनी तासाभरात केली आरोपीला अटक
Crime News : कल्याणच्या एसटी आगरच्या जवळ असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती
Dec 1, 2022, 07:01 PM ISTठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे.
Sep 26, 2022, 10:19 PM IST