असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTकॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे
Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.
Jun 24, 2024, 09:18 AM ISTपहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन...
Karan Singh Grover : करण सिंग ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बिपाशाच्या पतीनं दोन घटस्फोटावर केलं वक्तव्य...
Jun 21, 2024, 02:34 PM IST'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई
आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत.
Mar 8, 2024, 06:02 PM ISTबिपाशा बासू आणि करण सिंगच्या पालकत्वाची परीक्षा; लेकीची झाली ओपन हार्ट सर्जरी
अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोव्हर हे कपल बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. या जोडीवर चाहते भरभरुन प्रेम करतात. या दोघांनी ३० एप्रिल २०१६ साली लग्नगाठ बांधली.
Feb 6, 2024, 01:50 PM ISTसाखरपुडा केला पण लग्न नाही! बॉलिवूडच्या 12 कपल्सचं अर्ध्यातच बिनसलं
Bollywood 12 couples Engage but not married: सारा खान आणि शांतनू राजे यांचे नाते लग्नाआधी तुटले.
साजिद खान आणि गौहर खान साखरपुड्यानंतर लग्नाआधीच वेगळे झाले.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे देखील लग्नाआधी वेगळे झाले. सलमान खान आणि संगीता बिजलानीने लग्नाची तयारी केली पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते लग्नाआधी तुटले. महक चहल आणि अश्मित पटेल यांचे नाते लग्नाआधीच संपुष्टात आले.
'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ
Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत.
Jun 1, 2023, 01:18 PM ISTJennifer Winget Birthday: करण सिंग ग्रोवरच्या पहिल्या पत्नीनं म्हणून दिला होता घटस्फोट, खरं कारण आलं समोर
Jennifer Winget on Divorse with Karan Singh Grover: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येऊन गेले ज्यांचे नाते फार काळ टिकले नाही. परंतु त्यांच्या रिलेशनशिपवरती आजही चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसते. अशाच एका एक्सकपलची सध्या चर्चा आहे आणि ते कपल म्हणजे करण सिंग ग्रोवर आणि जेनिफर विंगेट.
May 30, 2023, 08:35 PM ISTलग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?
Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे.
Jan 1, 2023, 01:33 PM ISTबिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव
सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या मागोमाग बिपाशा बसूही आई झाली आहे. 12 नोव्हेंबरला बिपाशाने एका मुलीला जन्म दिला.
Nov 12, 2022, 08:35 PM ISTBipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न!
Bipasha Basu Welcomes Daughter: आलिया पाठोपाठ बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे.
Nov 12, 2022, 02:29 PM ISTKareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock
पाहा कोण आहेत हे सेलिब्रिटी
Oct 8, 2022, 04:11 PM ISTBipasha Basu Baby Shower: बिपाशा बसूच्या बेबी शॉवरचे रोमँटिक फोटो आले समोर
आकर्षक सजावट...केक कटींग...डिप नेक गाऊन घालत बिपाशाने असा साजरा केला बेबी शॉवर, फोटो पाहिलेत का तुम्ही ?
Sep 23, 2022, 08:52 PM ISTचाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर Bipasha Basu 'या' ठिकाणी स्पॉट
प्रेग्नेंट Bipasha Basu चा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 18, 2022, 02:57 PM IST
Bipasha Basu डोहाळ जेवणात दिसते गुलाबी परी; सोशल मीडियावर शेअर केलं सुंदर क्षण
आज परत बिपाशा बसूने (Bipasha Basu)) तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर साडीमधील सुंदर फोटो शेअर केलं आहे.
Sep 9, 2022, 04:57 PM IST