'मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्...,' जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर
केरळच्या कोचीमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. शाळेतील रॅगिंगला कंटाळून त्याने आपलं जीवन संपवलं आहे. यानंतर त्याची आई आता न्याय मिळावा अशी मागणी करत आहे.
Jan 31, 2025, 04:40 PM IST