kiara advani

सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का? 

Jan 18, 2025, 04:17 PM IST

Siddharth Malotra Birthday : सिद्धार्थ मल्होत्राचं दीपिका, प्रियांका कनेक्शन माहितीये? अभिनेत्याची 5 गुपितं जगासमोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 16 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या प्रवासातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. त्याच्या लपलेल्या गुणधर्मांपासून अनपेक्षित पदार्पणापर्यंत, सिद्धार्थची कथा अनेक गोष्टींनी भरलेली आहे. 'शेरशाह' सारख्या हिट चित्रपटांमागील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू जाणून घेऊयात. 

Jan 16, 2025, 11:52 AM IST

'गेम चेंजर' पाहायला जाताय? त्याआधी वाचा चित्रपटाचा Audience रिव्ह्यू

एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर कित्येक नेटकऱ्यांनी एक्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Jan 10, 2025, 12:21 PM IST

यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी धमाकेदार सरप्राईज: 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

यश, कन्नड सिनेसृष्टीचा 'रॉकिंग स्टार', 8 जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबतचं चाहत्यांसाठी एक खास सरप्राईजही घेऊन येत आहे. यशने नुकतेच त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 02:26 PM IST

कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? नेमकं घडलं काय? तिच्या टीमनेच केला खुलासा

नुकतीच, कियारा अडवाणीची तब्येत खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली होती. यासंदर्भात तिच्या टीमनेच खुलासा केला आहे. नेमकं काय घडलं, पाहा.  

Jan 5, 2025, 12:09 PM IST

गाण्यासाठीच 75 कोटींचा खर्च; मग राम चरणचा 'Game Changer' हा चित्रपट कसा असेल? पाहा ट्रेलर

Ram Charan Game Changer Movie Trailer : राम चरणच्या 'गेम चेंजर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Jan 3, 2025, 12:02 PM IST

'या' भारतीय चित्रपटाने अमेरिकेत घातला धुमाकूळ; तिकीट विक्रीत नवा विक्रम, येत्या रिलीजसाठी उत्साही वातावरण

भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम घडला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रेमी आणि सिनेमा उद्योगातील तज्ज्ञ यामध्ये चर्चेला निमंत्रण देत आहेत. एका आगामी चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच अमेरिकेत 10,000 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. 

 

Dec 26, 2024, 04:50 PM IST

असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.

Dec 26, 2024, 03:21 PM IST

शाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार

हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करिअरची सुरुवात पडद्यामागच्या भूमिकेतून केली आणि आज त्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने कधी कल्पनाही केली नसेल की सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात करणारा एक दिवस मोठ्या पडद्यावरचा स्टार बनेल. 

Dec 18, 2024, 04:40 PM IST

बॉलिवूडमधील 'या' सुपरस्टारने बहिणीच्या केसांना लावली होती आग

कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी सध्या त्यांच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहेत. अशातच कार्तिकबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

Nov 15, 2024, 04:04 PM IST

राम चरणच्या 'गेम चेंजर'चा ढासू टीझर रिलीज, कियारा अडवाणी हटके भूमिकेत, तुम्ही पाहिला का?

3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कियारा अडणावी आणि राम चरणच्या 'गेम चेंजर'चा टीझर रिलीज. 

Nov 10, 2024, 07:53 PM IST

2 वर्षांपूर्वी आलेला हॉरर-कॉमेडी अचानक OTTवर ट्रेंडिंग, 80 कोटींचे बजेट, पण कमाईचा आकडा...

ओटीटीवरील फिल्म आणि सिरीज मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट आता पुन्हा ट्रेंड होत आहे. 

Nov 8, 2024, 03:00 PM IST

'पत्नीला लैंगिक सुख देण्यास असमर्थ असलेल्या...'; बादशाहने सांगितला करण जोहरचा 'तो' किस्सा

Badshah's Shocking Revelation: आपल्या गाण्यांसाठी आणि संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या बादशाहने एका मुलाखतीमध्ये त्याला मिळालेल्या एका फारच वेगळ्या ऑफरबद्दल नुकताच धक्कादायक खुलासा केला. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...

Sep 12, 2024, 04:20 PM IST

मॉडेलने सिद्धार्थची कॉलर ओढली, जवळ खेचून अंगझटी करण्याचा प्रयत्न; नंतर पोस्ट शेअर करत म्हणाली 'कियारा तू...'

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी मॉडेल रॅम्पवर सिद्धार्थशी फ्लर्ट करत होती. मात्र सिद्धार्थ यामध्ये फारसा रस घेत नव्हता. 

 

Aug 18, 2024, 07:02 PM IST

सिद्धार्थ मल्होत्राचा मॉडेलसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते भडकले, म्हणाले कियारा...

सिद्धार्थ मल्होत्राचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​रॅम्पवर चालत आहे आणि एक मॉडेल त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. 

Aug 10, 2024, 01:58 PM IST