Saif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?
What Happened Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांबरोबरच डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Jan 16, 2025, 09:27 AM ISTमोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला मुंबईतील राहत्या घरी घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.
Jan 16, 2025, 08:13 AM IST