सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब; सुनावणी २० ऑगस्टपर्यंत तहकूब
हरवलेल्या कागदपत्रांमुळे गुरुवारी या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही...
Aug 6, 2020, 03:12 PM ISTअखेर मुसक्या आवळल्या!, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी
प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द
Dec 10, 2018, 05:58 PM ISTभारतात आणल्यावर मल्ल्याची रवानगी 'या' कारागृहात
कर्जबुडवेगिरी आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात मल्ल्या सोमवारी ब्रिटनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयात उपस्थित राहणार आहे.
Dec 10, 2018, 03:41 PM ISTन्यायालयाकडे माझी संपत्ती जमा करण्यास मी तयार: विजय माल्ल्या
विजय माल्लाने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे.
Jul 9, 2018, 12:54 PM ISTविजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
आयडीबीआय बँकेतील ९०० कोटी रुपयांचा गैरवापर करून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय.
Apr 19, 2016, 02:49 PM ISTविजय मल्ल्यांना दणका, किंग फिशर एअरलाइन्सचा लिलाव
स्टेट बँकेच्या नेतृत्तवात 7 डिसेंबरला किंग फिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे... या लिलावाद्वारे आठ हजार कोटीं रुपये वसुल करण्यात येणार आहेत.
Nov 22, 2015, 03:07 PM IST‘किंगफिशर’च्या विजय माल्ल्याचे पंख छाटले!
‘युनायटेड बँक ऑफ इंडिया’नं किंगफिश एअरलाइन्सचा प्रमोटर विजय माल्ल्याचे पंखच छाटलेत. विजय माल्याला ‘विलफूल डिफॉल्टर’ अर्थातच ‘जाणून-बुजून कर्ज बुडवणारा’ म्हणून घोषित करण्यात आलंय.
Sep 2, 2014, 11:10 AM ISTकर्जवसुलीत गेलं मल्ल्यांचं `किंगफिशर हाऊस`!
किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानांनी कायमचं लॅन्डींग केलं असताना या कंपनीकडे असलेल्या ६,०७२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी मुंबई विमानतळावर असलेलं ‘किंगफिशर हाऊस’ बँकांनी आपल्या ताब्यात घेतलंय.
Aug 13, 2013, 01:46 PM ISTकिंगफिशरच्या कर्मचा-यांची दिवाळी अंधारातच!
दिवाळीच्या आधीच दिवाळं निघालेली किंगफिशर एअरलाईन्सचे जवळजवळ ३००० कर्मचा-यांना यंदा मात्र अंधारातच दिवाळीत साजरी करावी लागतेय.
Nov 13, 2012, 04:12 PM ISTकर्मचाऱ्यांकडून सहयोग; कधी उडणार ‘किंगफिशर’?
अखेर गुरूवारी किंगफिशर एअरलाईन्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटाघाटी झालीय. या वाटाघाटीनुसार आजपासून म्हणजेच गुरुवारपासून सुट्टीवर गेलेले कर्मचारी पुन्हा कामावर हजर होत आहेत.
Oct 25, 2012, 03:42 PM ISTकिंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी
सरकारनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे पंख छाटले खरे मात्र याचा मल्ल्या परिवारावर काहीही फरक पडलेला नाही. किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करणा-या हजारो कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. मल्ल्या पिता-पुत्र मात्र परदेशात 2013 च्या दिनदर्शिकेसाठी नव्या दमाच्या मदनिकांच्या निवडीसाठी परदेशात आहेत.
Oct 22, 2012, 03:01 PM ISTकिंगफिशर एअरलाईन्सला दणका
कर्जाच्या खाहीत लोटलेल्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकविलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला मोठा दणका मिळाला आहे. किंगफिशरचा नागरी हवाई परवाना रद्द करण्याचा निर्णय आज शनिवारी नागरी उड्डाण महासंचालकांनी घेतला आहे.
Oct 20, 2012, 04:04 PM ISTकिंग ऑफ `बॅड` टाइम्स
किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत.
Oct 6, 2012, 06:05 PM ISTकिंगफिशरचे ओझे, महिलेची आत्महत्या
डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.
Oct 5, 2012, 12:21 PM IST'किंग' मल्ल्या दिवाळखोरीत, घरांचा लिलाव
किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्ल्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एअरलाईन्सचे किंग म्हणून ओळखलेले जाणारे मल्ल्या दिवाळखोरीत आलेत. हे संकट एअरलाईन्समुळे ओढवले आहे. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी मल्ल्यांना चक्क घरांचा लिलाव करावा लागण्याची वेळ आली आहे.
Jul 5, 2012, 06:39 PM IST