kuno national park

अब तक 13! कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, आता कारण ठरलं...

Pawan Cheetah Died : मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चित्याचं नाव पवन असं होतं. पवन चित्याचा जंगललातील नाल्यात बुडून मृत्यू झाला.

Aug 27, 2024, 09:22 PM IST

'प्रोजेक्ट चिता'ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू

Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय. 

Jan 16, 2024, 07:02 PM IST

Cheetah Project ला आणखी एक मोठा धक्का, कूनो नॅशनल पार्कात नवव्या चित्त्याचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कातून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कूनो नॅशनल पार्क्त मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. यात सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे. 

 

Aug 2, 2023, 02:22 PM IST

कूनो नॅशनल पार्कमध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू, नामिबियातून आणला होता 'सूरज'

मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. नामिबियातून हा चित्ता आणण्यात आला होता, त्यातचं नाव सूरज असं ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याला जंगलात सोडण्यात आलं होतं. 

Jul 14, 2023, 07:12 PM IST

धक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू

Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे. 

May 31, 2023, 08:06 AM IST

कुनोतून चित्ता फरार, वन विभागाचे कर्मचारी शोधायला बाहेर पडले, गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्क सध्या चर्चेत आहे. कुनो नॅशनल पार्कातून सातत्याने चित्ता बाहेर पडत असल्याने वन विभागाची चिंता वाढली आहे.

 

May 26, 2023, 04:58 PM IST

कूनो नॅशनल पार्कमधून पुन्हा वाईट बातमी, चित्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या वर्षभरात तीन चित्यांच मृत्यू झाला आहे. त्यातच आता तीन बछड्यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्वाला नावाच्या मादि चित्याने चार बछड्यांना जन्म दिला होता.

May 25, 2023, 06:16 PM IST

कुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक वाईट बातमी; नुकत्याच जन्मलेल्या चित्त्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू

Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता ज्वाला या मादीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. कुनो येथील चौथ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

May 23, 2023, 07:00 PM IST

कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

मध्यप्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मादि चीता धीराच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे

May 9, 2023, 06:21 PM IST

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आदल्या दिवशी मान खाली टाकली अन्..

Project Cheetah : कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता उदयच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. महिन्याभरात नामिबियामधून आणणेल्या दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

Apr 24, 2023, 09:19 AM IST

Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमध्ये चार बछड्यांचा जन्म

 नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ताने चार बछड्यांना जन्म दिलाय.

Mar 30, 2023, 04:04 PM IST

Project Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर

Project Cheetah : सहा महिन्यांपूर्वी भारतात मोठ्या कौतुकानं चित्ते आणले होते. देशातून नाहीशी झालेली ही प्रजाती देशात आल्यामुळं आता त्यांना सुरक्षित अधिवास देण्यासाठीच वन्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण... 

 

Mar 28, 2023, 09:46 AM IST

Kuno : नामिबियाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक, किडनीचा संसर्ग

Cheetahs Kidney Infection : कुनो नॅशनल पार्कमध्ये साशाला किडनी संसर्ग झाला आहे. पाच वर्षीय साशावर भोपाळच्या पशुतज्ज्ञांकडून उपचार सुरु करण्यात आले आहे.

Jan 27, 2023, 10:36 AM IST

Kuno National Park: मिल्खा, चेतक की वायू... नामिबियातून आणलेल्या चित्यांना तुम्हीही सूचवा नावं

नामिबियातून आणलेल्या 8 चित्यांना नावं सूचवण्याचं पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

Sep 28, 2022, 09:09 PM IST

भारतात आलेल्या 7 चित्यांची 'ही' आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव

चित्त्यांच्या नामकरणावरुनही चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे

Sep 21, 2022, 11:06 PM IST