Rainy Tips : पावसाळ्यात घाला असे कपडे
Wear these clothes in rainy season : पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, त्यात ऑफिसला जाताना कपडे कुठे घालावेत असा प्रश्न पडतो. अशात पावसाळ्यात योग्य कपडे घातल्यास मान्सूनची मजा तुम्हाला अधिक घेता येईल.
Jun 25, 2023, 09:17 AM ISTकुर्ता आणि बनारसी दुपट्टा करा मिसमॅच..या सणासुदीत दिसा सर्वात हटके..
तुम्ही नवीन कपड्यांशिवायही स्टायलिश दिसू शकता. फक्त काही टिप्स हव्या आहेत.
Jul 25, 2022, 07:24 PM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTधोतर परिधान केलेल्या व्यक्तीला मॉलनं नाकारली एन्ट्री!
कोलकातामध्ये धोतर परिधान करणाऱ्या एका व्यक्तीला मॉलमध्ये एन्ट्री नाकारली गेलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
Jul 15, 2017, 08:37 PM IST