Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप
Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त
Aug 16, 2023, 06:59 AM IST
राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह कोकणातही बरसणार, तारखा पाहून घ्या
Maharashtra Rain update : महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसानं उघडीप दिलेली असतानाच तो कधी परतणार से प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा पाऊसच परतला आहे.
Aug 15, 2023, 07:01 AM ISTटाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मुंबईत नोकरी आणि महिन्याला 54 हजार पगार
TMC Recruitment: खारघरच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा.
Aug 14, 2023, 06:37 PM ISTनेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
Aug 14, 2023, 04:37 PM ISTटोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
Tomato Rates: टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.
Aug 14, 2023, 12:53 PM ISTगलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पतीसोबत उभारली 8 हजार कोटींची कंपनी, कोण आहे उपासना?
Upasana Taku Success Story: उपासना टाकू पूर्व अमेरिकेत राहात होत्या. पण 2008 मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं. उपासना टाकू यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
Aug 14, 2023, 12:07 PM ISTताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू
Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते
Aug 14, 2023, 11:10 AM ISTराज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.
Aug 14, 2023, 07:01 AM IST
माणसाला कमी वयात का मृत्यू का येतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर
गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.
Aug 13, 2023, 02:42 PM ISTकळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती
Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Aug 13, 2023, 02:26 PM ISTअरे बापरे! व्हॉट्सअॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी
यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत. योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत. मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत. यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.
Aug 13, 2023, 01:07 PM ISTFlipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता ट्विटरवर तक्रारी लिहिल्या आहेत.
Aug 13, 2023, 10:01 AM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTपेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या
Petrol Diesel Rate: आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया.
Aug 13, 2023, 07:55 AM ISTGold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर
Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.
Aug 13, 2023, 07:08 AM IST