laughing buddha

घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती का ठेवतात? कारण असं की सगळ्यांना पटेल

आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू किंवा गोष्टी असतात, ज्या ठेवल्याने वास्तूला फायदा होतो असा समज असतो. त्या वस्तू घरात ठेवणं फायदेशीर आहे हे आपल्याला माहित असतं, पण यामागील कारण माहिती नसतं. तशीच एक गोष्ट म्हणजे लाफिंग बुद्धा किंवा हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती. प्रत्येकी 100 पैकी 60 ते 65 टक्के घरांमध्ये ही मूर्ती असतेच. तुमच्या घरातदेखील लाफिंग बुद्धाची मूर्ती असेल तर मग त्यामागील कारण जाणून घ्या.

Feb 5, 2025, 05:11 PM IST

vastu tips 2023 : फक्त 'या' वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल

Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.

Dec 11, 2022, 05:17 PM IST

Laughing Buddha कोण होते, त्यांची मूर्ती घरांमध्ये का ठेवली जाते आणि तिचा वास्तुशी कसा संबंध, जाणून घ्या एका क्लिकवर

Laughing Buddha ची मूर्ती घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता, काय आहे यामागंच रहस्य?

 

Nov 25, 2022, 12:25 PM IST

लाफिंग बुद्धाचे स्थान घरात कुठे असावे?

ज्याप्रमाण हिंदू धर्मात कुबेरला धनवृद्धिचे प्रतीक मानले जाते त्याप्रमाण चीनमध्ये लाफिंग बुद्धाला शुभ आणि धन समृद्धिचे प्रतीक मानले जाते. यामुळेच अनेकांच्या घराच लाफिंग बुद्धा असतो. मात्र हा लाफिंग बुद्धा कुठे ठेवावा याबाबतही माहिती असणे गरजेचे असते. 

Jan 24, 2016, 11:39 AM IST