Exclusive : राज्यात पीएचडी परीक्षेत मुन्नाभाईगिरी? माजी उच्च शिक्षण मंत्र्यांसाठी वाकवले नियम
Maharashtra : राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी बातमी. शिक्षण क्षेत्रात कसा गैरप्रकार सुरु आहे याची पोलखोल झी 24 तासने केली हे. पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात.. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Aug 13, 2024, 10:22 PM ISTराष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी नितीन गडकरींचे पाय धरले आहेत.
Feb 13, 2018, 08:53 PM ISTराष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळे अडचणीत
Sep 20, 2014, 11:54 AM ISTराज्यात पाणी टंचाई, खासगी टँकर खाणार मलई!
फेब्रुवारी महिन्यातच राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईचं संकट ओढवले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे तब्बल सात जिल्ह्यांत टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. पाण्याचं दुर्भिक्ष यावर्षी खूपच लवकर ओढवलंय.
Mar 1, 2012, 05:05 PM IST