Viral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...
सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 4, 2022, 01:08 PM ISTसाहेब... बाप व्हायचंय, आतातरी सुट्टी द्या! Viral होतोय सुट्टीसाठीचा हा अर्ज..
या अप्लिकेशनमध्ये या कर्मचाऱ्याने सरळ सरळ सुट्टीच असं कारण लिहिलं आहे कि ते वाचून सध्या सगळे नेटकरी हैराण झाले आहेत,
Aug 15, 2022, 04:20 PM IST'बाहुबली २' फिव्हर... सिनेमा पाहण्यासाठी हवीय सुट्टी!
सोशल मीडियावर 'बाहुबली २' फिव्हर केवढा चढलाय... त्याचंच हे एक उदाहरण... एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसकडे सुट्टीचा अर्ज केलाय... तोही चक्क 'कट्टपानं बाहुबलीला का मारलं?' हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 'बाहुबली २' पाहायचाय, म्हणून सुट्टी हवी असल्याचं त्यानं आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलंय.
Apr 27, 2017, 12:24 PM IST