सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM ISTSaif Ali Khan Attack : हल्ल्याच्या 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच ; कपडे बदलून दादरमध्ये वावर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये वावरत होता आरोपी !
Jan 18, 2025, 06:55 PM ISTसैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली.
Jan 18, 2025, 05:16 PM ISTरक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा ऑटो चालक भजन सिंग राणा त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेला.
Jan 18, 2025, 11:13 AM ISTSaif Ali Khan | कशी आहे सैफ अली खानची प्रकृती? लिलावती रुग्णालयात कुटुंबीयांची धाव.
Saif Ali Khan Health Steady Family And Relatives Arrives Lilavati hospital
Jan 17, 2025, 02:35 PM ISTSaif Ali Khan Health : 'रक्तबंबाळ अवस्थेत तो...', लिलावतीच्या डॉक्टरांचा खुलासा; कधी डिस्चार्ज देणार ते ही सांगितलं
Saif Ali Khan Health Update : लिलावतीच्या डॉक्टरांचा सैफ अली खानच्या आरोग्याविषयी नवा खुलासा
Jan 17, 2025, 12:56 PM ISTसैफ अली खानवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची डॉक्टरांची माहिती
Lilavati Hospital Doctors On Actor Saif Ali Khan
Jan 16, 2025, 05:15 PM ISTSaif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत...; पोलिसांचं म्हणणं काय?
What Happened Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांबरोबरच डॉक्टरांनीही माहिती दिली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Jan 16, 2025, 09:27 AM ISTमोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला मुंबईतील राहत्या घरी घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.
Jan 16, 2025, 08:13 AM ISTBaba Siddique Murder: आरोपीची आई म्हणते, 'तो मुंबईत काय करतोय माहिती नाही, त्याने पुण्याला...'
Baba Siddique Death News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Oct 14, 2024, 08:14 AM ISTसुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं; बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास
सहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.
Oct 13, 2024, 11:45 PM ISTबाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती
बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते.
Oct 13, 2024, 11:27 PM ISTघटनास्थळी रिक्षाने आले, फक्त 50 हजारासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली; पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक खुलासे
मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय.. 4 आरोपींनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. हे 4 आरोपी कोण आहेत.. त्यांना सिद्दीकींची हत्या करण्यासाठी किती पैसे मिळाले होते.. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा हट नेमका कसा शिजला जाणून घेऊया.
Oct 13, 2024, 11:09 PM IST
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय
बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Oct 13, 2024, 04:47 PM ISTबाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या हत्येची A टू Z कहाणी!
Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30 वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते.
Oct 13, 2024, 04:29 PM IST