२०१४ मध्ये आजच्या दिवशी देशात ३० वर्षानंतर आलेलं बहुमताचं सरकार
२०१४ च्या तुलनेत भाजपला २०१९ मध्ये किती जागा मिळणार?
May 16, 2019, 12:11 PM ISTनवी दिल्ली | ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपामध्ये काँग्रेसची सावध भूमिका
नवी दिल्ली | ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपामध्ये काँग्रेसची सावध भूमिका
Jan 22, 2019, 01:30 PM ISTलोकसभा निवडणूक 2014 : देशातील राजकीय पक्ष
अखिल भारतीय शिवसेना राष्ट्रवादी पार्टी… अशा नावाचा राजकीय पक्षाचं तुम्ही कधी नावही ऐकल्याचं तुम्हाला आठवतंय का? कदाचित नसेलही... तुम्ही, हा काय वात्रटपणा आहे... शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र? शक्यच नाही... पण, भारतातीय राजकारणात अशक्य असं काहीच नाही, असं म्हटलं तरी हरकत नाही.
May 7, 2014, 02:23 PM ISTकाँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना धक्का, मोघेंना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2014, 10:57 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी नेत्यांच्या अपहरणाचा डाव
२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय.
Mar 19, 2014, 10:32 AM ISTबिहार भाजपमध्ये कलह, बिहारी बाबूंनी केलं `खामोश`!
लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.
Mar 14, 2014, 03:41 PM IST