lok sabha election 2019

Ground Report Naxalite Area Gadchiroli 6 April 2019 PT17M26S

नक्षलग्रस्त गडचिरोलीतून निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट

नक्षलग्रस्त गडचिरोलीतून निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट

Apr 7, 2019, 03:20 PM IST

आणीबाणी लागली नसती तर मी राजकारणात आलोच नसतो- नितीन गडकरी

गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.

Apr 7, 2019, 02:00 PM IST

VIDEO: राम आणि हनुमानही चौकीदार; भाजप नेत्याची घोषणाबाजी

सोशल मीडियावर या मोहिमेची चांगलीच वातवरणनिर्मिती झाली होती.

Apr 7, 2019, 12:49 PM IST
Raigad Pattern PT3M1S

शेक्सपिअरला खोटं ठरवणारा रायगड पॅटर्न

शेक्सपिअरला खोटं ठरवणारा रायगड पॅटर्न

Apr 7, 2019, 12:35 PM IST

VIDEO: रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली.

Apr 7, 2019, 11:37 AM IST

Lok Sabha Election 2019: आंध्र प्रदेशात गरिबांवर अनुदानांची खैरात; वर्षाला दोन लाखांची आर्थिक मदत

 सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला २ लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे.

Apr 7, 2019, 10:30 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; जयदत्त क्षीरसागर 'मातोश्रीवर'

क्षीरसागर यांच्या मातोश्री भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Apr 7, 2019, 09:34 AM IST

Lok Sabha Election 2019: एनडीएला मिळणार सर्वाधिक जागा; काँग्रेसची मजल शंभरीपर्यंतच - सर्व्हे

आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता

Apr 7, 2019, 07:52 AM IST

वायनाडमध्ये गांधी विरुद्ध गांधी; एकाच आडनावाच्या चार उमेदवारांमुळे संभ्रम

चौघांच्या नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Apr 6, 2019, 03:40 PM IST

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  

Apr 5, 2019, 10:20 PM IST

'भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत देऊ नका', कलाकारांचे आवाहन

अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली अशा महत्वाच्या व्यक्ती यामध्ये आहेत.

Apr 5, 2019, 08:47 PM IST

उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?

उदयनराजे भोसले  हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे. 

Apr 5, 2019, 08:29 PM IST

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार

मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.   

Apr 5, 2019, 08:06 PM IST

भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा

भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.  

Apr 5, 2019, 07:51 PM IST