lok sabha election 2019

गरीबांच्या खात्यात 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणार- राहुल गांधी

 देशातील 20 टक्के गरीबांच्या खात्यात थेट 3 लाख 60 हजार रुपये पाच वर्षात जमा करणार' असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

Apr 4, 2019, 08:07 PM IST

दलित मतदार ठरवणार शिरूरचा खासदार?

शिरूर लोकसभा मतदार संघात दलित मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात याची उत्सुकता

Apr 4, 2019, 07:06 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची बाजू तळमळीने मांडली होती.

Apr 4, 2019, 06:48 PM IST

माझ्या भावाला सांभाळून घ्या - प्रियंका गांधी यांचं भावनिक ट्विट

आपल्या भावाला मतदान करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

Apr 4, 2019, 05:37 PM IST

भाजपाच्या प्रचार सभेत रक्षा खडसेंच्या डोळ्यात पाणी का ?

मंचावर असलेल्या रक्षा खडसे या भावूक झालेल्या दिसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

Apr 4, 2019, 05:21 PM IST

मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

 औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. 

Apr 4, 2019, 04:45 PM IST
Mumbai Abdul Sattar On His Independely Contest LS Election PT4M33S

EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार

EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार

Apr 4, 2019, 04:20 PM IST
KARNATAKA, GULBURGA KHARGE FILL NOMINATION FROM HIS CONSTITUENCY PT46S

गुलबर्गा, कर्नाटक : मल्लिकार्जुन खर्गेंचा उमेदवारी अर्ज दाखल

गुलबर्गा, कर्नाटक : मल्लिकार्जुन खर्गेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Apr 4, 2019, 04:10 PM IST

राजपाल यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; मनोज तिवारींशी करणार दोन हात?

काँग्रेसने ईशान्य दिल्लीतून राजपाल यादवला उमेदवारी दिल्यास ही लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

Apr 4, 2019, 02:42 PM IST

गोंदियाच्या भाषणात मोदींनी उल्लेख केलेली हीच ती तिहार तुरुंगातील व्यक्ती...

प्रफुल्ल पटेल यांच्या गडात मोदींनी नेमका कोणाचा उल्लेख केला, जाणून घ्या...

Apr 4, 2019, 02:18 PM IST
Jalgaon BJP Women Leader Smita Wagh Not Happy With Unmesh Patil Fill A Election Form PT3M36S

जळगाव : भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी

जळगाव : भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी

Apr 4, 2019, 01:25 PM IST
Solapur Prakash Ambedkar Critics On Cong And BJP Party PT1M13S

'पुलवामा हल्ल्याबद्दल बोलणं नाकारणाऱ्या निवडणूक आयोगालाच कारागृहात टाकू'

'पुलवामा हल्ल्याबद्दल बोलणं नाकारणाऱ्या निवडणूक आयोगालाच कारागृहात टाकू'

Apr 4, 2019, 01:20 PM IST

...तर निवडणूक आयोगालाच कारागृहात टाकू - प्रकाश आंबेडकर

आम्ही सत्तेत आल्यावर केजी टू पीजी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल - प्रकाश आंबेडकर 

Apr 4, 2019, 01:17 PM IST

जळगावमध्ये भाजप स्मिता वाघ यांना हटवणार, उन्मेश पाटलांना मिळणार संधी

'शालेय तसंच महाविदयलयीन जीवनापासून रक्ताचं पाणी करत ज्या पक्षासाठी काम केलं त्यांनीच...'

Apr 4, 2019, 12:50 PM IST