नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Jan 14, 2025, 04:18 PM IST'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य
माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.
Jan 6, 2025, 12:38 PM IST'या' अभिनेत्रीच्या मागे हात धुवून लागला होता संजय दत्त, मग काय झालं? ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितलं!
Madhuri Dixit and Sanjay Dutt : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त खरंच होते का रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीच्या वक्तव्यानं एकच चर्चा
Dec 31, 2024, 04:36 PM ISTमाधुरीने रागात सलमानचा हात झटकला? 'हम आपके है कौन' चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल, लक्ष्याही होता हजर
सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Dec 27, 2024, 02:11 PM IST
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Dec 26, 2024, 03:37 PM ISTमाधुरी Office Rent मधून किती पैसा कमवते? महिन्याचं भाडं तुमच्या 6 महिन्यांच्या Salary पेक्षाही जास्त
Madhuri Dixit Rental Income: माधुरीच्या मालकीची ही जागा अंधेरीत आहे.
Dec 19, 2024, 03:23 PM ISTभूलभुलैया ३ मधील 'आमी जे तोमर सुधू जे तोमर' या शब्दांचा अर्थ काय आहे?
या चित्रपटातील आमी जे तोमर सुधू जे तोमर हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे.
Nov 20, 2024, 11:14 AM ISTश्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती 'ही'
Nov 19, 2024, 05:44 PM IST'त्या व्यक्तीने शर्ट काढला आणि...', 'एक दो ती' गाण्याच्या शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलं? माधुरीने सांगितला तो प्रसंग
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणं 'एक दो ती'च्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे.
Nov 16, 2024, 06:44 PM ISTबॉलिवूडमधील 'या' सुपरस्टारने बहिणीच्या केसांना लावली होती आग
कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी सध्या त्यांच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहेत. अशातच कार्तिकबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Nov 15, 2024, 04:04 PM ISTएका चित्रपटाचे बनले 8 रिमेक, सर्वच ब्लॉकब्लास्टर; एका चित्रपटाने तर 3 दिवसांत कमावले 100 कोटी
Bhool Bhulaiyaa Remake: एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेक काढले जातात. अशाच एका चित्रपटाचे 8 रिमेक काढण्यात आले आहेत.
Nov 6, 2024, 03:26 PM IST
140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...
Nov 1, 2024, 12:01 PM ISTधक-धक गर्लने दाखवलं तिचं 53 व्या मजल्यावरील घरं, आतून आहे खूपच खास, किंमत पाहून बसेल धक्का
बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील घराचे फोटो शेअर केले आहेत.
Oct 30, 2024, 02:21 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैय्या'ची सिंघम अगेनशी टक्कर; माधुरी स्पष्टच बोलली, म्हणाली 'तुम्ही प्रेक्षकांना...'
Madhuri on Clash Between Bhool Bhulaiyaa and Singham Again: कोणता चित्रपट आपल्याला आवडला आहे, आणि कोणता चित्रपट पाहायचा याचा निर्णय प्रेक्षकच घेतील असं माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) म्हटलं आहे.
Oct 27, 2024, 12:56 PM IST
कधी माधुरीसोबतचे अफेअर.. तर कधी फिक्सिंगचे चक्कर, 'या' भारतीय क्रिकेटरची कहाणी आहे फिल्मी
Cricketers Love Story: भारतीय क्रिकेट संघात असा एक खेळाडू होता ज्याच्या खेळापेक्षा त्याच्या अन्य गोष्टींचीच चर्चा जास्त होती.
Oct 16, 2024, 10:56 PM IST