महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.
Oct 11, 2024, 09:04 PM ISTमहाराष्ट्रातील मदरशांना राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी वितरित
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने महाराष्ट्रातील
Oct 3, 2023, 11:01 PM ISTCrime News : मदरशात जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला शेतात नेले अन्... 15 वर्षाच्या शेजाऱ्याचे धक्कादायक कृत्य
Crime News : मदरशात शिकणारा विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत खेळायला गेला होता. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांना मुलाची काळजी वाटू लागली, त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला
Feb 2, 2023, 04:41 PM ISTKarnataka News: 562 वर्ष जुन्या मशिदीमध्ये जमावाने बळजबरीने घुसून केली पूजा, Video व्हायरल
Heritage Madrasa: मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 वाजता डझनभर लोक अचानक मशिदीत घुसले आणि पूजा केली.
Oct 7, 2022, 11:26 AM ISTVIDEO | 24 तास सुपरफास्ट | 1 ऑक्टोबर 2022
24taas superfast 1st october 2022 watch video
Oct 1, 2022, 09:55 AM ISTVIDEO| मदरसे पळवताय झेडपीचे विद्यार्थी?
Sambhajinagar Madars Grabbing Students Of ZP School
Sep 1, 2022, 10:05 AM ISTUP Madrasas: योगी सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य
उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता दररोज राष्ट्रगीत म्हणावे लागणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत दररोज म्हणणं अनिवार्य केले आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला आहे.
May 12, 2022, 05:56 PM ISTराज्यातील १२१ मदरशांसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी
राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरित करण्याl येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
Jul 24, 2020, 08:12 AM ISTमदरशात स्फोट; झोपलेल्या अवस्थेतील १२ विद्यार्थी आगीत जखमी
इस्लामिया अशरफ उल मदारिस यांच्या मदरशात रात्री झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर धुरानं भरला होता
Feb 8, 2019, 11:07 AM ISTया मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात.
Apr 10, 2018, 11:46 AM ISTमदरसा, मस्जिदकडून पोलीस भरतीला आलेल्यांची सोय
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Mar 26, 2018, 02:02 AM ISTध्वजारोहणाबाबत मध्यप्रदेशातही मदरशा बोर्डाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 07:58 PM ISTमदरशांमध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा दुमदुमल्या
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नागपुरातल्या मदरशांमध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दुमदुमल्या. मुस्लिम राष्ट्रीय मंचनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
Aug 16, 2016, 11:37 AM ISTमदरशांच्या वादावरून पवारांनी उपटले भाजपचे कान
मदरशांच्या वादावरून पवारांनी उपटले भाजपचे कान
Jul 3, 2015, 10:28 PM ISTमदरशांत शिकणारे 'विद्यार्थी' नव्हेत; राज्य सरकारचा फतवा
महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2015, 04:04 PM IST