mahakumbh 2025

एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

Jan 29, 2025, 04:09 PM IST

'लोकं मरणाच्या दारावर...'महाकुंभतील चेंगराचेंगरीच्या आधी मराठी तरुणीने केलं होतं अलर्ट!

Mahakumbh Stampede: किशोरी असं या मराठी तरुणीचं नाव असून एक्स्प्लोअर विथ किशोरी असं तिच्या सोशल मीडिया हॅण्डलचं नाव आहे. 

Jan 29, 2025, 02:45 PM IST
PM Modi Called UP CM Yogi Adityanath Over Stampede In Mahakumbh 2025 PT1M10S

Mahakumbh 2025 Stampede : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन

Jan 29, 2025, 10:20 AM IST

Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन

Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे. 

 

Jan 29, 2025, 06:27 AM IST

महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; कारण सर्वांनाच विचार करायला लावणारं, म्हणाले 'आम्हाला ठार...'

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यासाठी (Mahakumbh) विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. ज्यामुळे देशभरातील भाविक येथे गर्दी करत आहेत. 

 

Jan 28, 2025, 02:52 PM IST

Mahakumbh 2025 : ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, संगममध्ये करणार पिंडदान

Mamta Kulkarni at Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यात ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

Jan 24, 2025, 06:33 PM IST

'हे प्रेमानंद आहेत आणि...', महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल

Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला. 

 

Jan 22, 2025, 09:38 PM IST

Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं

प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?

Jan 21, 2025, 02:48 PM IST

Video : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?

Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ 

 

Jan 21, 2025, 11:06 AM IST