mahakumbh 2025

कुंभमेळ्यात बाबा कालपुरुष यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी; कावळ्यांचे वर्तन आणि नद्यांची हालचाल

बाबा कालपुरुष यांनी यावूर्वी देखील अनेक भविष्यवाण्या केल्याचा दावा केला जातो. 

Jan 19, 2025, 06:29 PM IST

'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर

IIT Baba in Mahakumbh: जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे. 

Jan 19, 2025, 03:21 PM IST

नागा साधू केस कापू शकतात का? काय आहेत केस कापण्याचे नियम?

Naga Sadhu Hairs : पौष पोर्णिमेपासून प्रयागराज येथे महाकुंभ 2025 ला सुरुवात झाली असून करोडोंच्या संख्येने जगभरातील भाविक येथे दाखल झाले आहेत. महाकुंभात सहभागी होणाऱ्या नागा साधूंबद्दल अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. संपूर्ण शरीराला भस्म लावलेले आणि निर्वस्त्र होऊन मोह मायेचा त्याग केलेल्या नागा साधूंचे जीवन फार कठीण असते. नागा साधूंची अजून एक ओळख म्हणजे त्यांची लांब आणि जटाधारी केस. तेव्हा नागा साधूंना केस कापण्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात याविषयी जाणून घेऊयात. 

Jan 19, 2025, 12:31 PM IST

स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral

Mahakumbh 2025 Blue Eyes Girl: महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीचे 'निळे डोळे आणि डस्की स्किन'चे सौंदर्य इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. यावरून ही तिची स्तुती आणि की तिचा हा छळ आहे असा प्रश्न उपस्थित होतो. 

Jan 17, 2025, 04:10 PM IST

45 दिवसात 45 कोटी भाविक? कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी?

पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jan 17, 2025, 02:29 PM IST

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.

Jan 17, 2025, 12:18 PM IST

साधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं...

महाकुंभ मेळ्यामध्ये दिसतायक असंख्य साधूसंत.... प्रत्येकानंच वाढवलीये दाढी अन् जटा... काय आहे यामागचं कारण? 

Jan 17, 2025, 11:44 AM IST

'21 वर्षांपूर्वी मी तिला रोखलं होतं, पण... ' सर्वात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत असलेल्या हर्षाच्या आईला आठवली 'ती' शपथ

महाकुंभ 2025 मध्ये सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या साध्वी हर्षा रिचारियाच्या आईला 21 वर्षांपूर्वी तिच्या मुलीने घेतलेली शपथ आठवली. त्यांनी सांगितले की, 2004 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान त्यांनी हर्षाला एका गोष्टीसाठी थांबवले होते. तेव्हा सुंदर साध्वीने घेतलेली शपथ आणि यंदाचा महाकुंभ 2025 चा मेळा याचा काय संबंध आहे. 

Jan 16, 2025, 05:12 PM IST

Mahakumbh 2025 : अघोरी, नागा साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचं काय करतात? 'या' परंपरेनं चीन-अमेरिकाही हैराण

महाकुंभमध्ये येणारी अघोरी नागा साधु हे जगभरा लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. भारतातील अघोरी किंवा नागा साधुंची परंपरा ही शैव संप्रदाय आणि तंत्र साधनेशी संबंधित आहे. 

Jan 16, 2025, 02:27 PM IST

पीरियड्स दरम्यान महाकुंभात कशा स्नान करतात महिला नागा साधू; डुबकी घेण्यासाठी वापरतात 'ही' पद्धत

Mahila Naga Sadhu Mahakumbh:  महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधुंचीदेखील उपस्थिती असते. 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात महिला साधू आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलघडा होता. हा खुलासा अतिशय धक्कादायक आणि रोमांचक असतो. 

Jan 15, 2025, 05:46 PM IST

Sadhvi Harsha Richaria Video : 11 दिवसांत कसं मिळवावं हवं त्या व्यक्तीचं प्रेम? महाकुंभ मेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीनं दिला मंत्र

Sadhvi Harsha Richaria Video : महाकुंभ मेळ्यामध्ये विविध साधू आणि साध्वी सहभागी झाले असून, सोशल मीडियावरही त्यांचीच हवा पाहायला मिळत आहे. 

 

 

 

Jan 15, 2025, 02:39 PM IST

महिला नागा साधू अंगावर किती कपडे घालू शकतात? काय असतात नियम?

Female Naga Sadhu : प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली असून या दरम्यान झालेल्या 'अमृत स्नान' साठी श्रद्धाळूंनी भरपूर गर्दी केली होती. महाकुंभ जवळपास 144 वर्षांनी होत असल्याने लाखोंच्या संख्येने नागा साधू सुद्धा येथे पोहोचले होते. नागा साधूंबद्दल तुम्ही यापूर्वी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, तेव्हा आज महिला नागा साधूंबद्दल जाणून घेऊयात. 

 

Jan 15, 2025, 12:44 PM IST

Mahakumbh : IITian बाबा महाकुंभ मेळ्यात पोहोचला; गोष्ट फिजिक्सचा शिक्षक संन्यासी होण्याची

Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. या ठिकाणी जगभरातून बाबा साधू आले आहेत. यातील एका साधुची जोरदार होतेय चर्चा. 

Jan 14, 2025, 11:59 AM IST

खरंच अघोरी साधू माणसांचे मांस खातात का? स्मशानात साधना करणाऱ्या साधूंचे भयाण वास्तव

Aghori Sadhu : अघोरी साधू खरचं मेलेल्या माणसांचे मांस खातात का? स्माशानात साधना करणाऱ्या साधूंचे धक्कादायक सत्य जाणून घ्या.

Jan 13, 2025, 09:54 PM IST

Mahakumbh 2025: कसे बनतात नागा साधू? ते महाकुंभानंतर कुठे राहतात? जाणून घ्या

Mahakumbh 2025: नागा साधूंचे नुसते नाव ऐकले की अनेकदा सामान्य भक्तांच्या मनात थोडी अज्ञात भीती निर्माण होते. चला त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात

 

Jan 13, 2025, 03:56 PM IST