कोण जिंकणार महाराष्ट्र केसरी? चार कुस्तीपटूंनमध्ये चुरस, आज होणार अंतिम लढत
Maharahstra Kesari 2025 : अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
Feb 2, 2025, 03:35 PM IST