maharashtra guardian ministers

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ! पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार

 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. पालकमंत्री पदाला स्थगिती दिली तरी अदिती तटकरे आणि गिरीश महाजन 26 जानेवारीला ध्वजारोहण करणार आहेत. 

Jan 20, 2025, 06:34 PM IST

'माझ्या राजकीय जीवनासाठी...' राऊतांच्या दाव्यावर उदय सामंताचे स्पष्ट उत्तर, म्हणाले...

Uday Samant On Sanjay Raut: उदय सामंत यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Jan 20, 2025, 12:34 PM IST

'मी बीडची मुलगी असल्याने...'; जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde News: पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Jan 20, 2025, 08:53 AM IST

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. 

Jan 19, 2025, 11:31 PM IST

माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केले आहे.  

Jan 18, 2025, 10:39 PM IST

Big Breaking : अजित पवार बीडचे पालकमंत्री; धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का

Dhananjay Munde : सरकारकडून अखेर पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाही. अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Jan 18, 2025, 08:47 PM IST