maharashtra state cooperative bank

'सुनेत्रा पवार तुम्ही फडणवीसांवर बदनामीचा खटला दाखल करा'; ठाकरे गटाचा सल्ला

Maharashtra State Cooperative Bank Closure Report: "खंडणी, ब्लॅकमेलिंग, लुटमार हा भाजप सरकारचा अधिकृत धंदा झाला आहे व राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मूक संमतीशिवाय हा धंदा इतका तरारू शकत नाही," असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Mar 4, 2024, 08:34 AM IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण: ईडीने आरोपपत्रातून नाव वगळलं? अजित पवार म्हणतात...

ED Chargesheet in MSC Bank Case: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा (Maharashtra State Cooperative Bank Scam) प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आरोपपत्र दाखल केलं आहे. दरम्यान या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उल्लेख नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Apr 12, 2023, 09:48 AM IST

मोठी बातमी | Reserve Bank of India कडून 3 बँकांवर मोठी कारवाई

या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून तीन बँकांवर कारवाई पाहा कोणत्या बँका आहेत

Jul 12, 2022, 09:00 AM IST

राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कधीच नव्हते- एकनाथ खडसे

अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत खडसेंनी शंका व्यक्त केली. 

Sep 25, 2019, 03:56 PM IST