maharashtra vidhan sabha election 2024

राज्यात नवा पॉलिटीकल ड्रामा? निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण होणार आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीची आजच घोषणा होणार आहे. दिल्लीतील या पत्रकार परिषदेची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रात सात आमदारांना शपथ देण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसत आहे.

Oct 15, 2024, 10:04 AM IST

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

What Is Code of Conduct In Election: निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...

Oct 15, 2024, 09:35 AM IST

Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या

Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे. 

Oct 7, 2024, 03:06 PM IST

बारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.

Oct 7, 2024, 09:09 AM IST

महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...

Oct 1, 2024, 02:49 PM IST

'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं

Amit Shah Speech In Nagpur: "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.

Sep 25, 2024, 08:44 AM IST

शिंदे-पवारांच्या एकत्रित जागांपेक्षा BJP ला अधिक जागा? आकडा समोर; जळपास शिक्कामोर्तब

Mahayuti Seat Sharing: महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडणार भाजपा यासंदर्भातील एक आकडा समोर आला आहे.

Sep 24, 2024, 10:39 AM IST

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहिती

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

Sep 23, 2024, 11:45 AM IST

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...

Ajit Pawar NCP To Exit Mahayuti Before Vidhan Sabha Election 2024? मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांचा पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Sep 23, 2024, 10:32 AM IST

'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

Sep 18, 2024, 01:34 PM IST

'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?

Devendra Fadnavis Next CM of Maharashtra?: विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये अवघ्या काही दिवसांसाठी अजित पवारांबरोबर पहाटेची शपथ घेऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले.

Sep 18, 2024, 10:19 AM IST

Vidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'

Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.

Sep 18, 2024, 08:42 AM IST

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर

Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Sep 14, 2024, 02:19 PM IST

फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.

Sep 13, 2024, 06:49 AM IST

शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?

Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.

Sep 12, 2024, 11:07 AM IST