maharashtra vidhan sabha election 2024

महायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM शिंदेंना करुन दिली 'ती' आठवण

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Oct 16, 2024, 11:04 AM IST

EVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...

EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं. 

 

Oct 16, 2024, 07:17 AM IST

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघांसह आणखी एका जागेवर होणार निवडणूक, हा मतदारसंघ कोणता?

Nanded By Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. 

 

Oct 15, 2024, 08:10 PM IST

'जर पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, तर मग EVM हॅक का होऊ शकत नाही?,' निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेजर हॅकसारख्या मुद्द्यांची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनांवर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, मात्र ईव्हीएम नाही. 

 

 

Oct 15, 2024, 07:24 PM IST

कोणत्या विभागात किती जागा, कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ? महाराष्ट्राची सर्व माहिती एका क्लिकवर

Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. 

Oct 15, 2024, 05:49 PM IST

निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा शरद पवार गटाला मोठा धक्का! पिपाणी चिन्हावर बंदी नाही

शरद पवारांच्या तक्रारीनंतर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, आता हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे. 

Oct 15, 2024, 05:39 PM IST

'महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन...' निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

 

Oct 15, 2024, 04:58 PM IST

निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. 

 

Oct 15, 2024, 04:46 PM IST

महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ नये या अनुषंगाने निवडणुक आयोगाने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.  

Oct 15, 2024, 04:42 PM IST

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे. 

 

Oct 15, 2024, 04:09 PM IST

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...

Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.

Oct 15, 2024, 03:53 PM IST

5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया. 

Oct 15, 2024, 11:59 AM IST

महाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांवर उडणार Vidhan Sabha Election चा धुरळा? सामान्य मतदारांना कितपत महत्त्वं?

Maharashtra Vidhansabha Election 2024 : निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणत्या पक्षाकडे किती बळ? कोणता मुद्दा ठरणार गेम चेंजर? पाहा A to Z माहिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी 

 

Oct 15, 2024, 11:36 AM IST

Election: पक्षात फूट, सत्तासंघर्ष अन्... 2019 मध्ये जिंकलेल्या जागा अन् आता कोणाकडे किती जागा?

Maharashtra Vidhan Sabha Election Seats: राज्यामध्ये मागील पाच वर्षात बराच सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने बरेच राजकीय नाट्य झाले. तेव्हा आणि आता वेगवेगळ्या पक्षांकडे असलेल्या विधानसभेच्या जागांच्या संख्येत नेमका काय फरक आहे पाहूयात..

Oct 15, 2024, 11:21 AM IST