Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ
Mahashivratri 2023 Puja Muhurat: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण भगवान शिव यांना भोलेनाथ म्हटलं जातं. भगवान शिवांचा कृपा लवकर मिळते, असा भक्तांची अनुभूती आहे. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण महाशिवरात्रीची (Mahashivratri) आतुरतेने वाट पाहात असतात.
Nov 27, 2022, 12:53 PM ISTमहाशिवारात्रीला 4 राशींवर शंकराची कृपादृष्टी होणार, आर्थिक लाभाचेही संकेत
महाशिवरात्रीचा उत्सव मोठा असतो. अनेक जण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची कृपादृष्टी आता 4 राशींवर असणार आहे. चार राशींसाठी ही महाशिवारात्री चांगली ठरणार आहे. कोणत्या राशींवर त्याचा परिणाम होणार जाणून घ्या.
Feb 28, 2022, 08:59 PM IST