Maha Shivratri 2025 : 26 की 27 फेब्रुवारी कधी आहे महाशिवरात्री? यंदा भद्राची सावली; महादेवावर ‘या’ वेळी करा जलाभिषेक
Maha Shivratri 2025 Date : दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा महाशिवरात्रीवर भद्राची सावली आहे. त्यात महाशिवरात्रीची तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर.
Feb 21, 2025, 03:52 PM IST
भिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका गायब, वनविभागाने...
Bhiwandi Shivling News: भिवंडीतील पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले होते. मात्र आता ते शिवलिंग ताब्यात घेण्यात आलं आहे.
Feb 16, 2025, 08:26 AM ISTमहाशिवरात्री आधीच भिवंडीतील 'या' गावात चमत्कार; पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग
Mahashivratri 2025: महाशिवरात्री आधीच भिवंडीतील या गावात चमत्कार घडला आहे. एका कुंडात पांडवकालीन शिवलिंग सापडलं आहे.
Feb 14, 2025, 11:28 AM ISTMahashivratri नेमकी कधी? 26 की 27 फेब्रुवारी, पूजा-विधी आणि शुभ मुहूर्त
Maha Shivratri Date: महाशिवरात्रीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण भक्तीने केली जाते. या महिन्यात महाशिवरात्री नेमकी कधी आहे? 26 की 27 फेब्रुवारी रोजी.
Feb 6, 2025, 02:03 PM ISTMahashivratri 2024 : महाशिवरात्रीला चार प्रहरात कशी पूजा करावी? अशी करा शास्त्रशुद्ध शिवपूजन
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावा केली जाते. घरोघरी महादेवाची पूजा करण्यात येते. महाशिवरात्रीचे द्विगुणीत फळ मिळावं म्हणून शास्त्रशुद्ध शिवपूजन जाणून घ्या.
Mar 7, 2024, 04:32 PM ISTPanchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?
Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?
Mar 6, 2024, 10:27 AM IST
Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय
Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 5, 2024, 03:15 PM ISTMahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी
Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.
Mar 4, 2024, 01:59 PM ISTMahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही 'या' 6 चुका करू नका!
Mahashivratri 2024 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री पवित्र सण मोठ्या थाट्या माट्या आणि उत्साहात साजरा होतो. आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराचा माता पार्वतीसोबत विवाह झाला असून भोलेनाथ पहिल्यांदा ज्योतिर्लिंगात अवतरले होते असं म्हणतात. यादिवशी शंकराची पूजा करताना 6 चुका करू नका अन्यथा महादेव नाराज होतील.
Feb 27, 2024, 10:59 AM IST
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचं? जाणून घ्या फायदे
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्यामागचे मुख्य कारणं?
Feb 15, 2024, 05:21 PM ISTMahashivratri 2024 : 'या' वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या
Mahashivratri 2024 : देशभरात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदाची महाशिवरात्री दरवर्षीपेक्षा अतिशय खास आहे. यादिवशी शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो असं म्हणतात.
Feb 10, 2024, 11:07 AM ISTMahashivratri 2023 : आज महाशिवरात्री! राशीनुसार करा भोलेनाथाची पूजाअर्चा, वर्षभर राहणार घरात पैसा आणि संकटं राहणार दूर
Shivratri 2023 : आज महाशिवरात्री...तुमच्या राशीनुसार शंकराची पूजाअर्चा केल्यास भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला लाभतो.
Feb 18, 2023, 07:22 AM ISTMaha Shivratri 2023 : ...म्हणून महाकालेश्वरावर होतो भस्माचा अभिषेक; शिवपुराणातील रहस्य अखेर समोर
Maha Shivratri 2023 : भारतामध्ये देवादिवे महादेवाची असंख्य स्वयंभू मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं महत्त्वं आणि महात्म्य वेगळं आणि तितकंच रंजक आहे. महाकाल मंदिरात होणारी भस्मारतीसुद्धा त्याचाच एक भाग.
Feb 17, 2023, 09:02 AM ISTMahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी
Mahashivratri 2023 : पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले.
Feb 6, 2023, 07:18 AM ISTMaha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र
Maha Shivratri 2023 Date : शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या उत्सवासारखा असतो. अनेकांना माहिती नाही पण शिवरात्री ही देखील वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते.
Feb 2, 2023, 09:32 AM IST