डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
Dec 16, 2024, 12:21 PM ISTमंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
Dec 16, 2024, 11:12 AM ISTभुजबळांची मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमाकडे पाठ, भुजबळांना मंत्रिमंडळातून डावललं
Chhagan Bhujbal Not Attend MLAs Oath Ceremony
Dec 16, 2024, 11:05 AM ISTकशी आहे टीम फडणवीस? महायुतीच्या 39 आमदारांचा झाला शपथविधी
Mahayuti 39 MLAs Sworn As Minister In Nagpur Raj Bhavan
Dec 16, 2024, 11:00 AM IST'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.
Dec 16, 2024, 10:40 AM ISTMaharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
Dec 15, 2024, 09:36 PM IST
ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?
आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय.. या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळालंय. पाहा यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट
Dec 15, 2024, 09:14 PM IST
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
Shiv Sena MLA Gulabrao Patil took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:40 PM ISTशिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
Shiv Sena MLA Sanjay Rathod took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:35 PM ISTभाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Mangalprabhat Lodha took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:30 PM ISTभाजप आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Jayakumar Rawal took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:20 PM ISTभाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Shivendraraje Bhosale took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 06:15 PM ISTMaharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार
Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री, शिवसेना एकूण 11 यात 2 राज्यमंत्री तर राष्ट्रवादीतून 9 यात 1 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 शिलेदारांनी शपथ घेतली. शिवसेनेनुसार काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.
Dec 15, 2024, 06:11 PM ISTCabinet Expansion: शिवसेनेच्या 11 जणांना घेतली मंत्रिपदाची शपथ; पाहा संपूर्ण यादी!
शिवसेनेच्या 11 नेत्यांनी शपथ घेतली.
Dec 15, 2024, 06:11 PM ISTराष्ट्रवादी आमदार आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
NCP MLA Aditi Tatkare took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 06:00 PM IST