शिवसैनिक हेच शिवसेनेचं 'Brahmastra' दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक
'कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ' महेश सावंत यांचा इशारा
Sep 11, 2022, 04:25 PM ISTVideo : दादर राड्याप्रकरणी सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, सरवणकरांचे पोस्टर्स ठाकरे गटानं फाडले
सरवणकरांनी गोळी चालवल्याची सूत्रांची माहिती, ठाकरे गटाची दादरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Sep 11, 2022, 03:18 PM ISTदादरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान राडा, VIDEO आला समोर
शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांमध्ये भिडले, पाहा Exclusive VIDEO
Sep 11, 2022, 01:18 PM ISTबंडखोर महेश सावंत यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश
बंडखोर महेश सावंत आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. महापलिका निवडणुकीत सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड 194 मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांना आव्हान दिलं होतं. पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली होती.
Jun 19, 2017, 11:04 AM ISTमहेश सावंत यांच्यासोबतही भाजपच्या वाटाघाटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:44 PM ISTसेनेला धक्का देण्यासाठी भाजपची व्यूहरचना...
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्येच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय.
Mar 3, 2017, 12:19 PM ISTप्रभादेवीत अपक्ष उमेदवार महेश सावंतांच्या गाडीची तोडफोड
मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झालाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आलीय.
Feb 20, 2017, 11:05 AM IST'उमेदवारी मागे घेण्यासाठी पद, पैसा अशी प्रलोभनं दिली गेली'
'उमेदवारी मागे घेण्यासाठी पद, पैसा अशी प्रलोभनं दिली गेली'
Feb 8, 2017, 02:29 PM ISTआमदारपुत्राला विरोध, सेनेला दादारमध्ये झटका
शिवसेनेला आपल्या बालेकिल्यात म्हणजेच दादरमध्ये मोठा झटका बसलाय.
Feb 3, 2017, 08:46 AM IST