Makar Sankranti Speech: मकरसंक्रातीचे सोपे भाषण, एकदा वाचलं तरी लक्षात राहील!
Makar Sankranti Speech: मकर संक्रात बद्दलच्या भाषणाची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा? याबद्दल जाणून घ्या.
Jan 13, 2025, 03:21 PM ISTमकर संक्रांतीला शनिदेवाला करा प्रसन्न, फक्त करा 1 गोष्ट
Makar Sankranti Vrat Upay: हिंदू धर्मात मकर संक्रांत म्हणजे सूर्य संक्रमणाचा उत्सव मानला जातो. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केल्यास शनिचे अशुभ परिणाम दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदते.
Jan 13, 2024, 03:40 PM ISTमकरसंक्रांतीच्या दिवशी खा 'हे' पारंपारिक पदार्थ, आरोग्यासाठीही फायदेशीर
देशभरात जानेवारीच्या महिन्यात मकरसंक्रांतीचा सण येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या मकरसंक्रांतीचे महत्त्व आहे.
Jan 9, 2024, 06:19 PM ISTSun Transit 2023 : धनु राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर! 'या' लोकांसाठी पुढील एक महिना संकटांचा
Sun Transit 2023 : सूर्य देवाने धनु राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक महिना हा काही राशींच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.
Dec 16, 2023, 04:26 PM ISTKinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात
Kinkrant 2023 : किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको.
Jan 16, 2023, 07:22 AM ISTजीवघेणा ठरला नायलॉन मांजा... 11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Crime News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. काही जणांसाठी क्षणिक आनंद देणारा पतंग उडवण्याचा खेळ एका मुलाच्या जीवावर बेतला आहे
Jan 15, 2023, 03:57 PM ISTMakar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला का आली? काय म्हणतात खगोल अभ्यासक
सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला आली होती. सन 1899 मध्ये 13 जानेवारीला आली होती. 2085 पर्यंत मकर संक्रांती कधी 14 ला तर कधी 15 जानेवारीला येत राहील. सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार आहे.
Jan 14, 2023, 08:01 PM ISTMakar Sankranti 2023: काळया साडीवर कोणते दागिने घालाल? पाहा एकाहून एक सरस लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाइन्स
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी महिला वेळ्यात वेळ काढून पारंपारिक कपडे म्हणजे काळी साडी आणि दागिने याला सार्वाधिक पसंती देतात. प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. तुम्हीही साडी नेसण्याचा आणि त्यावर स्टायलिश दागिने घालायचा विचार करत असाल तर तुम्ही संक्रांतीसाठी येथे पाहू शकता. या साड्यावरील दागिने आणि लूक खूपच स्टायलिश आहे आणि त्या प्रत्येक प्रसंगी परफेक्ट दिसू शकतात.
Jan 14, 2023, 11:11 AM ISTBhogichi Bhaji: भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी? वाचा रेसिपी आणि महत्व
Sankranti Special, Bhogichi Bhaji, Tilachi Bhakri: संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.
Jan 14, 2023, 10:01 AM ISTMakar Sankranti 2023 : सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून
Video Sugad Puja : मकर संक्रांत रविवारी 15 जानेवारी 2023 रोजी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्वं आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात. तर नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो.
Jan 14, 2023, 09:52 AM ISTMakar Sankranti 2023: भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी का निवडला मकर संक्रांतीचा दिवस?
Makar Sankranti 2023, Bhishma Pitamah Story and significance : पौराणिक कथांमध्ये सांगितलीये या दिवसाची एक वेगळी बाजू, जी आतापर्यंत फार क्वचितच लोकांना माहित असावी. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा
Jan 14, 2023, 09:24 AM ISTBhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?
Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
Jan 14, 2023, 07:01 AM ISTLohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश
Best Recipes For Lohri 2023: या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
Jan 13, 2023, 12:34 PM IST
Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?
काळ्या रंगाचे कपडे हिंदू सणासुदींना सामान्यपणे वापरले जात नाहीत कारण हा रंग अशुभ असल्याचं मानलं जातं. मात्र हाच रंग संक्रांतीच्या दिवशी आवर्जून परिधान केला जातो. असं का केलं जाते. यामगे एक खास कारण आहे.
Jan 13, 2023, 10:12 AM ISTBhogichi Bhaji: एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची भोगीची भाजी; वाचा रेसिपी, महत्व
Makar Sankranti Special Recipe: संक्रातीची चाहूल लागातच आठवते ती भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, गूळपोळी आणि तिळाचे लाडू. विविध भाज्या एकत्र करुन केलेली भोगीची भाजी संक्रातीचे विशेष आकर्षण असते.
Jan 13, 2023, 10:05 AM IST