मलेशिया विमान अपघात - शिफ्ट बदलली, भारतीय विमान कर्मचाऱ्याचा मृत्यू
भारतीय वंशाचे विमान कर्मचारी संजित सिंग संधू यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत शिफ्ट बदलली आणि त्याची किंमत त्यांना आपले प्राण देऊन मोजावी लागली.
Jul 18, 2014, 07:52 PM ISTमलेशियन विमान हल्ला : काय आहे हे 'बक मिसाईल सिस्टम'
रशियाच्या सीमेच्या जवळच्याच युद्ध प्रभाविक युक्रेनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा मलिशियन एअरलाईन्सच्या एका विमानाला दहशतवाद्यांनी आपला निशाणा बनवलं. या विमानावर कथित स्वरुपात ‘बक मिसाईल’च्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला होता.
Jul 18, 2014, 04:48 PM IST