काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी
ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. यंदा त्यांनी पुन्हा काँग्रेसलाच घरचा आहेर दिलाय. यावरुन आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीत काय प्रतिक्रिया उमटतील ते बघावं लागेल.
Dec 24, 2024, 07:39 PM ISTमणीशंकर अय्यरांचा काँग्रेसला घरचा आहेर! म्हणाले, 'काँग्रेसने 'इंडिया'च्या...'
mani shankar aiyar advice to congress
Dec 24, 2024, 10:50 AM ISTराम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, 'घर खाली करा नाहीतर..'
Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती.
Jan 31, 2024, 02:09 PM ISTमाझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर
CAA मुळे भारतातील मुस्लिमांसमोर संकट उभे राहील.
Dec 21, 2019, 09:14 AM ISTसिमला| २०१७मधील वक्तव्याचा अय्यरांकडून पुनरुच्चार
सिमला| २०१७मधील वक्तव्याचा अय्यरांकडून पुनरुच्चार
May 14, 2019, 07:35 PM ISTमोदींना नीच म्हटले ते योग्यच होते; मणिशंकर अय्यर पुन्हा वादात
देशाच्या सर्वात बोलघेवड्या पंतप्रधानाचा हा सर्वोत्तम अंत ठरेल.
May 14, 2019, 05:29 PM ISTदशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या, राम नेमका कुठे जन्मला- मणीशंकर अय्यर
मणिशंकर अय्यर यांचीही डीएनए टेस्ट झालेली नाही.
Jan 8, 2019, 11:09 PM IST१० हजारातल्या कुठल्या खोलीत रामानं जन्म घेतला? मणिशंकर अय्यर यांचा सवाल
महात्मा गांधी यांची हत्या आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणं या दोन्ही घटना एकसारख्याच
Jan 8, 2019, 10:02 AM IST'फाळणीसाठी जिन्ना नव्हे, तर सावरकर जबाबदार' - मणिशंकर अय्यर
काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा सावरकरांवर टीका केली आहे.
May 8, 2018, 02:46 PM ISTपाकिस्तानमध्ये जाऊन मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेसमधून निलंबित झालेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.
Feb 12, 2018, 09:45 PM ISTमोदींचा आरोप, पाकिस्तानचा पलटवार; 'निवडणुकीच्या राजकारणात आम्हाला खेचू नका'
गुरजारत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत.
Dec 11, 2017, 02:25 PM ISTमला हटवण्यासाठी काँग्रेसला पाकिस्तानची गरज का लागते? - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्यात सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.
Dec 8, 2017, 10:42 PM ISTजर माझ्या शब्दाचा अर्थ ‘नीच’ असेल तर मी माफी मागतो - मणिशंकर अय्यर
कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसला यामुळे फटका असल्याचे दिसते आहे. अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय की, अय्यर यांच्या वक्तव्याशी ते सहमत नाहीयेत. अय्यर यांनी माफी मागायला पाहिजे.
Dec 7, 2017, 07:35 PM IST‘…मोदी तर कालचा पोरगा’
लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिलेला कौल पचवण्यासाठी अजूनही काही नेत्यांना जड जातंय. कांग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘कालचा पोरगा’ ठरवलंय.
Jun 12, 2014, 12:46 PM IST<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.
Jan 19, 2014, 04:00 PM IST