मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची झाली. मागासवर्गीय आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना या बैठकीत दिली.
Jan 2, 2024, 06:25 PM IST'आश्वासनातला एक शब्दही इकडे-तिकडे नको' उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे सकाळी निर्णय घेणार
निजामकालीन महसुली नोंदी असलेल्यांना कुणबीचे दाखले देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण जोपर्यंत जीआर काढत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 6, 2023, 10:58 PM IST