मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका, डहाणू-विरार लोकलसेवा 20 ते 25 मिनिटं उशिरा
Heavy rain hits Western Railway, Dahanu-Virar local service 20 to 25 minutes late
Jun 20, 2024, 10:05 AM ISTपालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतात पाणी साचलं
Heavy rains in Palghar district, fields got waterlogged due to rains
Jun 20, 2024, 09:55 AM ISTMonsoon News: यवतमाळच्या वाघाडी गावाला पुराचा वेढा
Yavatmal Flood Water In Vaghadi Village
Jul 22, 2023, 06:55 PM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTकिती मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करावी?, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Mansoon Updates: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, आता कृषी विभागाने एक महत्त्वाचं अवाहन केलं आहे.
Jun 7, 2023, 03:00 PM IST
राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTVIDEO | शिर्डी, कोपरगाव परिसरात पावसाचा हाहाकार!
Kopargaon Shirdi Rahata Cloud Burst Type Of Heavy Rainfall
Oct 20, 2022, 09:10 AM ISTRain : उकाड्यापासून मिळणार दिलासा, या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
May 17, 2022, 05:22 PM IST