Manu Bhaker वर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्ते अपघातामध्ये आजी आणि काकांचा मृत्यू
Manu Bhaker: मनू भाकर यांच्या आजीचे नाव सावित्री देवी आणि मामाचे नाव युद्धवीर होते.
Jan 19, 2025, 01:17 PM ISTमनु भाकरला नव्याने पदकं दिली जाणार, नेमकं काय झालं? IOC म्हणाली 'योग्य पद्धत...'
प्रत्येक ऑलिंपिक पदकाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी तुकड्यांचे वजन 18 ग्रॅम (सुमारे दोन तृतीयांश औंस) असते.
Jan 14, 2025, 08:29 PM IST
खेळ रत्न पुरस्कारात किती मिळणार पैसे?
खेळ रत्न पुरस्कारात किती मिळणार पैसे?
Jan 2, 2025, 05:10 PM IST4 खेलरत्न, 34 अर्जुन, 5 द्रोणाचार्य... 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, पाहा संपूर्ण लिस्ट
National Sports Award 2024 : 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये विशेष सन्मान समारोह आयोजित केला जाणार असून यात राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल.
Jan 2, 2025, 04:03 PM ISTखेलरत्न पुरस्कार वादावर मनू भाकेरची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्याकडून चूक...'
Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: खेलरत्न पुरस्कारासाठी अंतिम निवड करणाऱ्या समितीवर मनू भाकेरच्या वडिलांनी टीका केली होती.
Dec 24, 2024, 06:08 PM IST'ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल जिंकायला नको होतं' मनू भाकेर असं वडिलांना का म्हणाली?
Manu Bhaker on Khel Ratna Award Controversy: एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या देशाची पहिली खेळाडू मनू भाकर खेळातील सर्वोच्च पुरस्कार न मिळाल्याने नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
Dec 24, 2024, 01:46 PM ISTस्मृती मानधना ते यशस्वी जैस्वाल 'हे' खेळाडू ठरले पाचव्या भारतीय क्रीडा पुरस्कारांचे विजेते!
Indian Sports Honours: खेळातील यश आणि ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धेमधील असामान्य कामगिरीचा या सोहळ्यात यथोचित सन्मान करण्यात आला.
Nov 20, 2024, 09:21 AM ISTरॅम्पवॉक केल्याने ट्रोल करणाऱ्यांना मनू भाकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली 'तुमचं आयुष्य...'
ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकरने (Manu Bhaker) नुकतंच Lakme Fashion Week 2024 मध्ये रॅम्पवॉक केला. एकीकडे तिने रॅम्पवॉक केल्याने कौतुक होत असताना, काहीजण टीका करत आहेत.
Oct 15, 2024, 06:07 PM IST
VIDEO : हाय हील्स, ग्लॅमरस लूक आणि 'फायरिंग पोज'... मनु भाकरच्या रॅम्प वॉक समोर बॉलिवूड अभिनेत्रीही फेल, एकदा पाहाच
Manu Bhaker Ramp Walk : मनू भाकर पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या फॅशन शो मध्ये वॉक केला. यावेळी मनूच्या ग्लॅमरस लूक आणि रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मन जिंकली.
Oct 12, 2024, 11:53 AM ISTमनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत.
Sep 4, 2024, 08:09 PM ISTमनू भाकर नेमबाजी सोडून क्रिकेट खेळणार? सूर्यासोबतचा फोटो शेअर करत असं काय म्हणाली?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी कांस्यपदक विजेती मनू भाकरने घेतली 'मिस्टर 360' ची भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल.
Aug 25, 2024, 04:50 PM ISTमनु भाकरचा 'काला चष्मा' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
भारतीय नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक (Bronze Medal) जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
Aug 20, 2024, 08:54 PM IST
मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही
मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
Aug 19, 2024, 11:05 PM IST'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...
नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
Aug 19, 2024, 03:05 PM IST
ऑलिम्पिक मेडल घेऊन आलेल्या मनु भाकरने घेतला 3 महिन्यांचा ब्रेक, कोच चिंतीत!
Manu Bhaker Future Plan: ब्रेकदरम्यान आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करणार असल्याचं मनूने सांगितलंय.पण तिच्या आवडीच्या गोष्टींवर कोचनी चिंता व्यक्त केलीय.
Aug 17, 2024, 01:39 PM IST