marathieconomicnews

Retirement नंतरही पैशांची चणचण भासणार नाही, 'या' तीन scheme बद्दल जाणून घ्या

आत्तापासूनचं तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय तर तुमच्यासाठी काही विशेष योजना आहेत ज्यात गुंतवणूक केलीत तर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. 

Aug 14, 2022, 11:19 PM IST

EPFO Insurance: ई-नॉमिनेशन भरण्याचे 'हे' आहे फायदे, वाचा कसा कराल अप्लाय?

या सेवेद्वारे खातेधारक आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे ऑनलाइन नोमिनेशन करू शकतो.

Aug 14, 2022, 11:05 PM IST

काम बंदं, सुट्टी सुरु, पुढील आठवड्यात बँक व्यवहार इतके दिवस बंद

पण या आठवड्यातही सुट्ट्यांचा सिलसिला चालू आहे. 

Aug 13, 2022, 08:34 PM IST

rental income वरील Tax असा मोजला जातो, जाणून घ्याच

तुम्हाला rental income वरील टॅक्सबद्दल माहिती असणे आवश्यक ठरते. 

Aug 13, 2022, 08:29 PM IST

RBI ने FD च्या नियमात केले आहेत हे नवे बदल... तुम्हाला माहिती आहेत का?

RBI ने Fixed Deposit (FD) च्या नियमात एक मोठा बदल केला आहे 

Aug 13, 2022, 06:34 PM IST

आताची मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 'या' बँकेचा अधिकृत परवाना रद्द

 भारताची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  (RBI) आज 08 ऑगस्ट रोजी रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणेचा परवाना रद्द केला आहे. 

Aug 10, 2022, 07:27 PM IST

Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...

आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

Aug 6, 2022, 05:13 PM IST

सावधान! आता विचारपूर्वकच तिकीट रद्द करा, नाहीतर नुकसान झालंच समजा

आता आपल्याला आणखी एक काळजी घेणे आवश्यक ठरते आहे. 

Aug 6, 2022, 04:50 PM IST

तुम्ही नवीन SIM कार्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

किंबहूना SIM कार्डच्या वापरादरम्यान आपल्याला अनेक धोक्यांनाही समोरे जावे लागते. 

Aug 5, 2022, 06:35 PM IST

केवळ 9 रूपयात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास... 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

जर तूम्हीही परदेशात स्वस्तात जाण्याची स्वप्न पाहत असाल तर तूमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Aug 5, 2022, 06:00 PM IST

दररोज फक्त 416 रूपयांच्या बचतीने व्हाल करोडपती... वाचा पोस्ट ऑफिसची 'ही' भन्नाट स्किम

पोस्ट ऑफिसच्या विविध योजनाच्या आधारे तूम्ही गुंतवणूक करू शकता.

Aug 5, 2022, 03:09 PM IST

फक्त 15 दिवसात 1 लाखाचे झाले 1 कोटी; जगभरात होतेय 'या' शेअरची चर्चा

अशा अनेक छोट्या कंपन्याही मोठा परतावा देतात. 

Aug 5, 2022, 02:17 PM IST

credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का?

कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. 

Aug 4, 2022, 05:49 PM IST

महागाईवरून विरोधकांनी घेरल्यानंतर मोदी सरकार GST बाबत उचलणार मोठं पाऊल?

12 टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्याची शक्यता आहे. 

Aug 4, 2022, 04:52 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का?

या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. 

Aug 4, 2022, 02:45 PM IST