वधुच्या पाठवणीला न चुकता करा 'या' गोष्टी; सासरी लेक राहिल आनंदात आणि समाधानात
Daughter Marriage Tips : मुलीची पाठवणी ही प्रत्येक कुटुंबासाठी कठीण गोष्ट असते. पण तिच्या पाठवणीला या' गोष्टी केलात तर सासरी ती कायम राहिल आनंदात.
Jan 6, 2025, 03:36 PM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTमुलांसमोर पालकांनी 'या' चुका कधीच करु नयेत, अन्यथा...
पालकांच्या कृतींचा मुलांवर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पालकांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी करु नयेत. जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 12:34 PM ISTलग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी
लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो.
May 15, 2024, 06:11 PM ISTMarriage Tips : मुलींना लग्नानंतर राहायचंय चिंता मुक्त, तर लग्नापूर्वीच नवऱ्याला विचारा 6 प्रश्न
Marriage Tips : लग्न करायचं म्हटलं की, आताची पिढी थेट नकार देते. कारण लग्नानंतर मुलींना कोणत्याही चिंता, काळजीला सामारे जायचे नसते. अशावेळी मुलींनी लग्न ठरल्यावरच होणाऱ्या नवऱ्याला विचारा हे 6 प्रश्न.
May 1, 2024, 04:35 PM ISTलग्न दोन लोकांमध्ये असतं, तिसऱ्या व्यक्तीचं... विद्या बालननं सांगितली नात्यांची खास गोष्ट, वैवाहिक नात्यामध्ये नातेवाईंकाच्या 5 गोष्टीकडे करा दुर्लक्ष
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वोत्तम भाग असतो. यानंतर तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलून जातं. पण लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं असतं की कुटुंबाचं. वैवाहिक नातं जपताना काय काळजी घ्याल?
Apr 25, 2024, 05:34 PM ISTमुलींना लग्नासाठी हवा असतो 'असा' मुलगा!, तुमच्या हे गुण आहेत का?
Good Husband Quality:अशी मुले जी फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं करतात. ज्यांच्यावर कोणतं कर्ज नसतात. पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणा. रोमॅन्टिक असणारा. रागावर कंट्रोल करणारा मुलगा. कोणत्याही स्थितीत उद्धट न वागणारा मुलगा. सेन्स ऑफ ह्युमर चांगला असणारी, तसेच मस्करी करताना नात्याची सीमा न ओलांडणारी मुलं मुलींना आवडतात.
Apr 14, 2024, 11:13 AM ISTसासूला इम्प्रेस करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
सासूला इम्प्रेस करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Mar 17, 2024, 03:05 PM IST...म्हणून मुली लग्न करायला तयार होत नाही, सर्वेक्षणमधून मोठा खुलासा
Benefits of Being Single Woman : आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न व्हावे असं प्रत्येक पालकाची इच्छा असते. पुढील आयुष्य आनंदात आणि सुखात जावे यासाठी मुलांना योग्य वयात लग्न करण्याचा सल्ला देतात. पण हल्ली मुली लग्न करायला थेट नकार देतात. यामागच कारण वाचून तुम्ही पण हैराण व्हाल..
Mar 10, 2024, 05:20 PM ISTलग्नासाठी मुला-मुलीच्या वयात किती वर्षांच अंतर असावं?
Marriage Tips: एक्सपर्टनुसार, मुलगा-मुलीमध्ये लग्न करताना 5 वर्षे वयाचे अंतर असावे. मुलगी 12 ते 14 व्या वर्षी पौगांडावस्थेत पोहोचते तर मुलांना 14 ते 17 वर्षे लागतात. लग्नासाठी दोघांकडे मॅच्योरिटी असणे गरजेचे आहे. यामुळे पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असते. हिंदु धर्मात पतीला देवाचा दर्जा दिला जातो. अशावेळी पती कमी वयाचा असणे कठीण मानले जाते. दोघांमध्ये आदर-सन्मान राहतो आणि नाती तुटण्याचे प्रमाण कमी होते, असे म्हटले जाते.
Dec 2, 2023, 06:55 PM ISTअशा महिला नात्यात कधीच नसतात खुश! तुम्ही किती, काहीही करा
Women Nature: आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून आपले मित्र-नवरा हे सर्वच श्रीमंत असावेत असे त्यांना वाटते. गर्विष्ट स्वभावामुळे या महिला स्वत:ला इतरांपासून वेगळ्या असल्याचे जाणवते. दुसऱ्यांना कमी समजणाऱ्या महिलांना आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. अशा महिला छोट्याशा आनंदासाठी चांगली नाती गमावून बसतात.
Nov 4, 2023, 06:00 PM ISTलग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Jun 28, 2023, 08:23 AM ISTMarriage Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज; नवविवाहितांना माहितच हवेत...
First Nigh of Marriage Tips: लग्नानंतर पहिल्या रात्रीबद्दल नववधू आणि वर दोघेही उत्सुक असतात. चित्रपट आणि वेबसीरिज पाहून पहिल्या रात्रीबद्दल अनेकांच्या डोक्यात काही खूळ असतात. आज आपण जाणून घेणार आहोत हिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज
Jun 9, 2023, 02:16 PM ISTMarriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!
Husband Wife Relationship: लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.
Jun 6, 2023, 12:15 PM ISTRelationships: तीन कारणांमुळे होतो Breakup! अशी चूक केल्यास मुली तात्काळ करतात दूर
Break up Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं...सध्या सोशल मीडियाच्या युगात प्रेम लगेच व्यक्त करता येतं. काही जणांचं प्रेम लगेच जुळतं. कधी कधी या प्रेमात दूरावा निर्माण होतो. तसेच नातं टिकवणं कठीण होतं. प्रेमाचा आदर करणं सगळ्यांना जमतं असं नाही. काही जण जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात.
Jan 2, 2023, 05:14 PM IST