स्वाभिमानीच्या बैठकीला सदाभाऊंची दांडी
स्वाभिमानीच्या जिल्हा परिषद पराभवाच्या चिंतन बैठकीला सदाभाऊ खोतांची दांडी मारली आहे. पुण्यात असूनही सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
Mar 3, 2017, 05:25 PM ISTशिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...
कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.
Mar 3, 2017, 02:05 PM ISTकोल्हापुरातील लग्नात उद्धव ठाकरे-जयंत पाटील गुप्तगू..
कोल्हापुरात आज शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
Mar 2, 2017, 10:02 PM ISTगीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट
अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.
Mar 2, 2017, 04:44 PM ISTमातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
मातोश्रीवरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीचं बोलावणं
Mar 1, 2017, 03:58 PM ISTमुंबईत शिवसेनेशी पॅचअपचे भाजपाचे प्रयत्न सुरू
Feb 28, 2017, 07:35 PM ISTरस्ते खड्डे प्रश्नावर न्यायालयाचे बैठकीचे आदेश
रस्ते खड्डे प्रश्नावर न्यायालयाचे बैठकीचे आदेश
Feb 28, 2017, 03:40 PM ISTशिवसेना-भाजपमधला तणाव वाढला, मंत्रीमंडळाची बैठक रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 07:46 PM ISTभाजपच्या कोअर कमिटीची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 02:41 PM ISTपारदर्शक कारभारावर भाजप ठाम!
महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे
Feb 24, 2017, 10:52 PM ISTमुंबईतल्या व्यूहरचनेसाठी भाजपची थोड्याच वेळात बैठक
भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे.
Feb 24, 2017, 07:32 PM ISTशिवसेनेची सत्ता स्थापनेची रणनिती उद्या ठरणार
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.
Feb 24, 2017, 07:10 PM ISTमुंबईतील जागा वाटपावर भाजप आरपीआय बैठक
वर्षावर भाजप आणि आरपीआयमध्ये मुंबई जागा वाटपाबाबत बैठक सुरु आहे. मुंबई भाजप मुंबईत मित्र पक्षाला किती जागा सोडणार हे चित्र या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
Feb 2, 2017, 10:29 PM ISTयुती तुटल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांची बैठक
महानगरपालिका जागावाटपा संदर्भात भाजप आणि मित्रपक्षांची मुंबईतल्या रंगशारदामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. बैठकीला भाजप मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, आरपीआय कडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, तर रासपचे महादेव जानकर यांच्यावतीनं रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jan 28, 2017, 09:04 AM ISTअबुधाबीच्या राजकुमारासोबत बैठकीत मोदींची फजिती
भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुख्य अतिथी म्हणून अबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायेद यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या त्यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं काही केलं ज्यामुळे ते हास्याचे आणि टीकेचे धनी ठरलेत.
Jan 26, 2017, 11:00 PM IST