meeting

'काँग्रेसच्या बैठकीत राणेंना का बोलावण्यात आलं नाही?'

सिंधुदुर्गात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झाला.

Sep 8, 2017, 06:11 PM IST

उत्तर कोरियाच्या मिसाईल परीक्षणावर संयुक्त राष्ट्राने बोलावली बैठक

अमेरिकेने इशारा दिल्यानंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रविवारी घोषणा केली होती की हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्राने अमेरिकेचे  राजदूत निकी हेली यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली.

Sep 4, 2017, 04:07 PM IST

संघाची उद्यापासून समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक उद्यापासून सुरू होणार आहे.

Aug 31, 2017, 11:34 PM IST

मुख्यमंत्री-पंतप्रधानांची बैठक संपली, पाच तास झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधली बैठक संपली आहे.

Aug 21, 2017, 11:22 PM IST

सहा महिन्यानंतर राज ठाकरेंना पुण्याची आठवण

महापालिका निवडणुकीत झालेली पडझड सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. झालं गेलं मागे सोडून पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा यानिमित्ताने प्रयत्न आहे. 

Aug 18, 2017, 11:15 PM IST

शाहांचं 'मिशन ३६०'... 'सिक्रेट' बैठकीचं गुपित काय?

भाजप मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३६० पेक्षा जास्त लोकसभा जागा जिंकण्याचं लक्ष निश्चित केलंय.

Aug 18, 2017, 09:47 AM IST

उद्धव ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी घोषणेची नेमकी स्थिती आणि ग्रामीण भागात पक्षाची बांधणी जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलीय.  

Aug 18, 2017, 09:20 AM IST

VIRAL VIDEO : कसा होता डॅडीला भेटण्याचा अर्जुनचा पहिला अनुभव

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अर्जुन रामपाल हा त्याच्या आगामी ‘डॅडी’ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Aug 14, 2017, 11:27 AM IST

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी 'मातोश्री'वर बैठक

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी तीन वाजता मातोश्रीवर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होते आहे.

Aug 7, 2017, 02:09 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दणका, बोलावलेल्या बैठका रद्द

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना दणका बसला आहे.

Jul 30, 2017, 04:10 PM IST