meeting

नाना आणि राज .. २०११ ते २०१७....

नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये.. 

Nov 4, 2017, 10:44 PM IST

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST

ऊसदराबाबत मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नाही, बैठक निष्फळ

ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना विरुद्ध सरकार आणि साखर कारखाने असा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत. ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. तर ऊसाच्या भावावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातच एकवाक्यता नाही. त्यामुळे ऊसदर ठरवण्यासाठी आज घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णयच होऊ शकलेला नाही.

Nov 2, 2017, 11:36 PM IST

ऊस शेतकऱ्यांना ३४०० रुपयांचा दर देण्यास सरकार असमर्थ

ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चा फिसकटलीय.

Nov 2, 2017, 04:37 PM IST

मुंबई | राज ठाकरे आणि मुंबई आयुक्त अजोय मेहता यांच्या भेटीचा वृत्तांत

Mumbai Dinesh Dukhande Phono On Raj Thakrey Meet BMC Palika Ayukta Ajoy Mehta For Hawkers Remove Fro
मुंबई | राज ठाकरे आणि मुंबई आयुक्त अजोय मेहता यांच्या भेटीचा वृत्तांत

Oct 11, 2017, 03:35 PM IST

मुंबई | राज ठाकरेंनी घेतली मुंबईच्या आयुक्तांची भेट

Mumbai Raj Thakrey On Meeting With BMC Palika Ayukta Ajoy Mehta For Hawkers
मुंबई | राज ठाकरेंनी घेतली मुंबईच्या आयुक्तांची भेट

Oct 11, 2017, 03:33 PM IST

पंतप्रधान-शाह-जेटलींची बैठक, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, अमित शाह यांची बैठक सुरु झाली आहे.

Oct 5, 2017, 04:53 PM IST

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

देशात अनेक भोंदू बाबांचा सुळसुळाट झालाय. कोकणातही पाटील बाबाचे कारनामे उघड झालेत. त्यामुळे काही ठिकाणी भगवे कपडे घातलेल्यांना मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. याबाबत षटदर्शन आखाडा परिषद गंभीर झालीय. भोंदूबाबांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करण्याचं काम आखाड्यातर्फे केलं जाणार आहे. 

Sep 26, 2017, 10:39 PM IST

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

Sep 26, 2017, 10:02 PM IST

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी हाणामारीवर उतरले

शिस्तीचे धडे देणारे गुरुजी थेट हाणामारीवर उतरलेले पाहायला मिळाले.

Sep 24, 2017, 07:47 PM IST

सदाभाऊ खोतांची महाडिकांशी बंद खोलीत चर्चा

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भेटी गाठी सुरु केल्यात. 

Sep 9, 2017, 07:26 PM IST