meeting

मनसेतील गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंची धावाधाव

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच मनसेला गळती लागली आहे. आता ही पडझड थांबवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची धावाधाव सुरू झाली आहे. 

May 4, 2016, 03:54 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

रस्ते घोटाळा प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावर भेट झाली. 

Apr 26, 2016, 09:26 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

 मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक 

Apr 26, 2016, 06:51 PM IST

देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट

चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. 

Apr 22, 2016, 08:19 PM IST

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती

Mar 8, 2016, 08:13 PM IST

दोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट

मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Mar 8, 2016, 04:47 PM IST

राष्ट्रवादीशी सलगीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली घटक पक्षांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर घटक पक्षाच्या नेत्यांची हजेरी लावत भाजपवर निशाणा साधला होता. 

Mar 8, 2016, 11:17 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट; आमदारांची दुपारची बैठक रद्द

झी २४ तास इम्पॅक्ट; आमदारांची दुपारची बैठक रद्द

Mar 3, 2016, 05:52 PM IST

२८ देशांच्या महत्त्वाच्या बैठकीत घुमू लागला सेक्सचा आवाज

युरोपियन युनियनच्या २८ देशांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी ब्रसेल्समध्ये शिखर परिषद भरवण्यात आली होती. या शिखर परिषदेत ब्रिटन पंतप्रधानांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अचानक एक आवाज घुमू लागला.

Feb 26, 2016, 11:36 PM IST

हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम

राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली. 

Feb 7, 2016, 03:42 PM IST